У нас вы можете посмотреть бесплатно NMMS परीक्षा: AREA | 8th Std Maths | NMMS Exam Tricks in Marathi | lecture 27 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
NMMS परीक्षा: AREA | 8th Std Maths | NMMS Exam Tricks in Marathi | lecture 27 NMMS ही परीक्षा राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणून तयार करण्यात आली आहे. एन एम एम एस ही परीक्षा दरवर्षी राज्य परीक्षा परिषद द्वारे घेतली जाते. ही परीक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य प्रदान करण्यायासाठी तयार करण्यात आली आहे. NMMS ही परीक्षा राष्ट्रीय आर्थिक घटकातील दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजने साठी तयार करण्यात आली आहे. NMMS ही परीक्षा जून जुलै ह्या महिन्यात दरवर्षी घेतली जाते. 2007 ते 2008 पासून इयत्ता आठवीच्या ज्या विद्यार्थ्यांचे पालकाचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. NMMS ही परीक्षा भारतातील प्रत्येक राज्यामध्ये घेतली जाते. महाराष्ट्र NMMS परिक्षाला अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? 1. इयत्ता आठवीच्या कोणताही regular असणारा विद्यार्थी इयत्ता 7 वी मध्ये total 55% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केल्यास तो ही परीक्षा देऊ शकतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेमध्ये 5% सूट असेल. 2. उमेदवाराने सरकारी किंवा सरकारी मध्ये शिकत असलेल्या शाळेत नोंदणी केलेली असावी. विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याने त्या शाळेत नोंदणी केलेली असावी. 3. जो विद्यार्थी या Scholorship साठी apply करत आहे त्याच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. 4. 9 वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी किमान 55% मार्क्सने पास होणे आवश्यक आहे SC/ST कॅटेगिरी साठी 5% उत्तीर्ण केलेले असावी. 5. विद्यार्थ्याने 10वी मध्ये कमीत-कमी 60% गुण मिळवलेले असावे. SC/ST साठी 5% किंवा 11वी किंवा 12वी मधील nmms Scholorship सुरू ठेवण्यासाठी marks जास्त असणे आवश्यक आहे 6. विद्यार्थ्याचं मागील वर्गाचे cbsc result किंवा इतर अन्न board चे result जाहीर होण्याचा 3 महिन्याच्या आत विद्यार्थ्यांनी पुढील class मध्ये प्रवेश मिळवणे आवश्यक आहे. National Means Merit Scholorship हा nmms चा फुल फॉर्म आहे. Nmms ही परीक्षा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे जेणेकरून ते उच्च शिक्षण घेऊ शकतात. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होते आणि त्यांना दर महिन्याला हजार रुपये मिळतात यातून ते त्यांच्या शालेय शिक्षणाचा खर्च भागवू शकतात. NMMS Exam Pattern | NMMS Syllabus | NMMS Selection Process | NMMS परीक्षा पद्धती #nmms2023 nmms exam pattern nmms syllabus nmms selection process nmms scholarship NMMS परीक्षा पद्धती National Means Merit Scholarship maharashtra nmms exam nmms exam 2023 nmms exam 2024 nmms scholarship amount महाराष्ट्र एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ national means merit scholarship exam 2023 NMMS परीक्षेची पात्रता काय NMMS परीक्षेला किती शिष्यवृत्ती मिळते amount of nmms scholarship nmms exam date 2023 maharashtra nmms exam 2023 NMMS exam, NMMS 8th std maths, NMMS गणित, NMMS scholarship exam, चलन ८ वी, athvi scholarship ganit, direct and inverse variation class 8, NMMS exam preparation Maharashtra, how to crack nmms exam, scholarship exam maths tricks, NMMS ganit marathi, सरळ व व्यस्त चलन, sam chalan vyast chalan, NMMS maths lecture, 8th standard scholarshi NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी 'चलन' (Variation) हा एक अत्यंत महत्त्वाचा धडा आहे. या व्हिडिओमध्ये आपण ८ वी गणिताचा हा संपूर्ण धडा सोप्या भाषेत शिकणार आहोत. या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत: सरळ चलन (Direct Variation) म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे. व्यस्त चलन (Inverse Variation) कसे ओळखावे आणि सोप्या ट्रिक्स. चलन स्थिरांक (Constant of Variation 'k') कसा काढायचा. NMMS परीक्षेत आलेले आणि येऊ शकणारे महत्त्वाचे प्रश्न. आमच्या NMMS गणित सिरीजच्या सर्व व्हिडिओसाठी प्लेलिस्ट नक्की पहा: [तुमच्या प्लेलिस्टची लिंक येथे टाका] #NMMSExam #8thStdMaths #NMMSMarathi #ScholarshipExam #चलन #nmms #nmms2023 #nmmsexam #nmmsmaharashtra #nmmsexam2023 #nmmsscholarship #nmmss_परीक्षा #NMMSExam #8thStdMaths #NMMSMarathi #ScholarshipExam #Variation #चलन