У нас вы можете посмотреть бесплатно आता खोटा गुन्हा दाखल करणाराची खैर राहिलेली नाही.( или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
खोटी fir केली असेल तर.. तर नव्या बीएनएस कायद्यान्वये शिक्षा कठोर झालेली आहे ज्याच्यामुळे खोटा गुन्हा करण्यासाठी कोणीही धजवणार होणार नाही. विनाकारण कोणी खोटा गुन्हा करणार नाही कारण आता खोटा गुन्हा दाखल करणाराची खैर राहिलेली नाही. जाणून घ्या जुन्या व नव्या कायद्याच्या प्रोविजन प्रमाणे. व्हिडिओ छोटा आहे पण महत्वपूर्ण माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे. जर कोणी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर सूड घेण्याच्या भावनेने किंवा विनाकारण कुठलीही चुकी नसताना, खोटा गुन्हा आपण दाखल केला आहे हे माहिती असूनही केवळ नुकसान करण्याच्या उद्देशाने अपराध्याचा खोटा गुन्हा दाखल करणे. बदला घेण्याच्या उद्देशाने खोटी केस केल्यास काय होईल तर हे IPC कलम 211 मध्ये होते.. False charge of offence made with intend to injure. या पहिल्या भारतीय दंड विधान या कायद्यात जर कोणी खोटा गुन्हा दाखल करेल त्याला दोन वर्षाची शिक्षा होती त्याशिवाय मृत्यूच्या किंवा अजन्म करावासाच्या शिस्तीच्या खोट्या गुन्हा असेल तर अशा खोट्या गुन्हा जो व्यक्ती अडकवेल अशा व्यक्तीला सात वर्षापर्यंतची शिक्षा आयपीसी कलम 211 या कायदा कलमानुसार होती. पण आता नवीन कायदा आला BNS कायदा कलमाच्या 348 या कलमाच्या कायद्यानुसार शिक्षत बदल केला आहे जर खोट्या गुन्ह्यात एखाद्याला अडकविले असेल तर दोन वर्षापर्यंतच्या शिक्षेसाठी शिक्षा कठोरात कठोर केली आहे. दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंतची शिक्षा वाढवली आहे. आणि त्याचबरोबर दोन लाख रुपयांचा दंड. जर मृत्यूच्या अजूकारावासाच्या किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीच्या करावासाच्या शिक्षेस पात्र अशा गुन्ह्यात विनाकारण खोट्या गुन्हा दाखविले असेल तर. तो खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या विरुद्ध दहा वर्षापर्यंत जेलमध्ये जावं लागणार आहे हे मात्र निश्चित. नॉर्मली पहिले दोन वर्षाचे शिक्षा होती व दंड नव्हता पण आता नव्या कायद्यात नव्या कलमानुसार पाच वर्षाची शिक्षा आणि दोन वर्षाच्या शिक्षत बदल करून कठोर शिक्षा करून,पाच वर्षाची शिक्षा वाढवलेली आहे.आणि दोन लाखाचा दंड वाढवलाय..आणि मोठ्या गुन्ह्यात दहा वर्षापर्यंतची शिक्षा वाढून शिक्षा कठोरात कठोर केली आहे.. याच कारणामुळे आता कोणीही कोणावरही विनाकारण खोटी केस दाखल करणार नाही..तर हा होता खोट्या गुन्ह्यात एखाद्याने विनाकारण आरोप लावून बसविले असेल खोटा एफ आय आर दाखल केला असेल.तर जुन्या कायद्यात बदल करून नव्या कायद्यानुसार काय शिक्षा होते? याबाबत तिथला सोप्या भाषेतले व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा खोटा गुन्हा खोटा एफ आय आर #bns Falls offence #पोलीस #kayda #नवीन #फौजदारी #पोलीस #crpc (@kaydavisionviregaonkar