• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

संकर्षणचे न ऐकलेले किस्से | Boys Talk with Sankarshan karhade | Maithily Apte | Aarpaar Marathi скачать в хорошем качестве

संकर्षणचे न ऐकलेले किस्से | Boys Talk with Sankarshan karhade | Maithily Apte | Aarpaar Marathi 3 месяца назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
संकर्षणचे न ऐकलेले किस्से | Boys Talk with Sankarshan karhade | Maithily Apte | Aarpaar Marathi
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: संकर्षणचे न ऐकलेले किस्से | Boys Talk with Sankarshan karhade | Maithily Apte | Aarpaar Marathi в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно संकर्षणचे न ऐकलेले किस्से | Boys Talk with Sankarshan karhade | Maithily Apte | Aarpaar Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон संकर्षणचे न ऐकलेले किस्से | Boys Talk with Sankarshan karhade | Maithily Apte | Aarpaar Marathi в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



संकर्षणचे न ऐकलेले किस्से | Boys Talk with Sankarshan karhade | Maithily Apte | Aarpaar Marathi

#आरपार #sankarshankarhade नट, वक्ता,कवी ज्याच्या अभिनयावर, कवितांवर, बोलण्यावर तुमचं आमचं खूप प्रेम आहे- जो प्रत्येक कामावर आपली विशेष छाप सोडतो, पण हा एपिसोड बघताना वाटेल की कसला आगाऊ आहे हा संकर्षण कऱ्हाडे ? तुम्हाला प्रचंड धक्का बसला असेल की या कलाकाराला आगाऊ कसं काय म्हणू शकतो? पण या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला त्याच्याच तोंडून ऐकायला मिळेल. कारण या एपिसोडमध्ये लहानपणापासून ते तरुणपणापर्यंत त्याने काढलेल्या खोड्या आणि केलेल्या आगाऊपणाचे किस्से दिलखुलासपणे शेअर केले आहेत. त्यामुळे त्याच्यासोबत गप्पा मारताना, त्याच्या आगाऊपणाचे किस्स तर नक्कीच ऐकायला मिळतील पण त्याचसोबत त्याच्या माणसांवर असलेलं त्याचं निस्सिम प्रेम, त्याचा हळवेपणा, कामावरची श्रद्धा, देवाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन, वागण्या-बोलण्यातला-जगण्यातला साधेपणा आणि नेहमी ऐकाव्याशा वाटणाऱ्या कविता हे सगळंसुद्धा अनुभवायला मिळेल... तर एकंदरीतच Boys Talk चा हा एपिसोड अनेक रंगतदार, धमाकेदार किस्से आणि आठवणींनी भरलेला आहे. हसत-खिदळत तर हळूच भावूक करणारा हा एपिसोड तुम्हाला संकर्षण कऱ्हाडे या अष्टपैलू कलाकाराच्या पुन्हा पुन्हा प्रेमात नक्की पाडेल. तेव्हा आरपार Boys Talk चा हा आगळा-वेगळा एपिसोड नक्की पहा आणि तुम्हाला कोणता किस्सा जास्त मजेशीर वाटला? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा Boys Talk Credits: Producer (भक्कम साथ) Ashwini Teranikar. Host (हसत हसत शालजोडीतून!) Maithily Apte. Research (त्याच्या ह्याला फोन कर) Maithily Apte. Content Head (नुसते इनसाइट्स !) Shivprasad Dhage, Maithily Apte. Video Production, Coordination: (होईल मॅनेज !) Maithily Apte, Chaitali Oak,Nikhil Mane. Camera (रोल सुरू ए) - Rupesh Jagtap, Nikhil Mane. Video Editing (लाईन अप झालाय) Ankita Bhosale Reel Editing (५चंच मिनिटात देतो) Vedant Dhawade, Sameer Sayyad. Studio Manager ( सेटअप लागलाय) Rahul Sankpal Other Assistance (सुलींदर, चाsssय) Sulindar Mukhiya 0:00 - परिचय. 2:15 - चुना डबी, गायछाप चोरणे. 6:30 - लहानपणी केलेल्या खोड्या. 12:42 - अंगठा चोखायची सवय. 15:20 - पाण्याची आणि विमानाची भीती. 19:25 - कलाकार या कक्षेत माझा देह मोडावा. 23:32 - परभणीचा लहेजा आणि बोलीभाषा. 25:12 - माझा एक मित्र सासऱ्यासमोर पादला. 27:18 - गाव आणि शहरातला फरक. 29:19 - पान उतारा करणारा तो 'सूर' 30:40 - परभणीतली हिंदी आणि 'नहीं बोले तो सुनते नहीं' 31:02 - हिंदू मुस्लिम राडे आणि बिस्मिल्ला भाभी. 35:45 - आईच्या हातचं जेवण. 38:30 - मराठवाड्यातील वेगवेगळे खाद्यपदार्थ. 41:00 - व्यसन कशाच नाही पण झेंडू बामचा नशा करतो. 43:23 - सुट्टीच्या दिवशी आंघोळ करायचा कंटाळा. 46:38 - लोकांचा मोठेपणा आहे माझ्या कविता आवडतात. 49:40 - प्रेक्षकांच्या भेटीचे वेगवेगळ्या पद्धती आणि त्यावरची कविता. 52:12 - डबल मिनिंग गाणी आणि चमकीला सिनेमा. 55:40 - "पंढरीचा राजा" अभंग. 58:08 - कृष्णामधील पुरुष म्हणून आवडणारे गुण. 1:00:20 - मारुतीचं आडनाव कऱ्हाडे आहे! 1:02:18 - विठ्ठलाकडून मिळणारी ऊब. 1:06:02 - मी कोणाशीच स्पर्धा करत नाही. 1:07:48 - पुरुषांचं पाकीट. 1:10:55 - गणपतीपुळेच्या दर्शनाचा एक किस्सा. 1:14:27 - गौर गोपालदास यांची मिमिक्री. 1:15:58 - तीनच गोष्टींसाठी बोलावं. 1:18:53 - Performing Art करणारे कलाकार स्वार्थी असतात 1:21:02 - मकरंद अनासपुरे यांची मिमिक्री. 1:24:50 - टक्कल वरची कविता. 1:26:59 - लास्ट सेगमेंट. आभार

Comments

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5