У нас вы можете посмотреть бесплатно आरोग्य आणि चव दोन्ही एका ताटात 🥗वाळूत उगवलेली पण मन जिंकणारी मेथीची भाजी 🌿 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌿 बारीक मेथीची भाजी | Baarik Methi Bhaji Recipe in Marathi 🙏🙏 तुमची लाडकी सारा सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत 🙏 🙏 आज आपण पाहणार आहोत रेतीत / वाळूत उगवणारी बारीक मेथीची भाजी. ही भाजी खूपच कोवळी, कमी कडू आणि चवीला एकदम मस्त लागते. अगदी कमी मसाल्यात तयार होणारी ही पारंपरिक ग्रामीण रेसिपी ज्वारी-भाकरी किंवा चपातीसोबत खूपच छान लागते. 🥬 साहित्य : बारीक मेथी _ (स्वच्छ धुवून चिरलेली) कांदा – 3 मध्यम (बारीक चिरलेला) हिरवी मिरची – 8 ते 10 लसूण – १५ ते २० पाकळ्या (ठेचलेल्या) हळद – ½ टीस्पून मीठ – चवीनुसार तेल – 2 टेबलस्पून टमाटर- १ (बारीक चिरलेला) 🍽️ सर्व्हिंग टिप : गरम गरम ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी किंवा चपातीसोबत ही बारीक मेथीची भाजी अप्रतिम लागते. ❤️ Video आवडला तर : व्हिडिओ Like 👍, Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. @Saarakitchenrecipe अशाच सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला सपोर्ट करा. #BaarikMethiBhaji #MethiBhajiRecipe #MarathiRecipe #VillageFood #HealthyVegRecipe #BhakriSpecial #HomemadeFood #DesiRecipe