У нас вы можете посмотреть бесплатно Interview | Pune To Geneva - Story of a rag picker | Suman More или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रवासाची आवड आहे पण सवड नाही, असं म्हणणारे आपण प्रवास वर्णनं वाचण्यात रमतो. पण आवड असली तर सवड मिळते आणि निवडही योग्य प्रकारे कशी करता येते, याची उकल झालेली एकल महिला प्रवासी म्हणजे आभा चौबळ. प्रवास माणसाला समृद्ध कसा करतो हे तिच्याकडून ऐकताना जाणवतं. आपण सगळेच वेगवेगळे मुखवटे घेऊन समाजात वावरतो, पण स्वतःची खरी ओळख करून घ्यायची असेल तर एकट्याने प्रवास करायला हवा. माणसं जोडायला हवी, समजून घ्यायला हवी, निसर्ग सौंदर्य टिपायला हवं आणि या आठवणींचं संग्रहालय मनात बांधायला हवं! मात्र हे सगळं करताना तिला महिला प्रवासी म्हणून काही अडचणी आल्या का? राहण्या खाण्याचा प्रश्न तिने वेळोवेळी कसा सोडवला? आर्थिक गणित कसं जुळवलं, इ. प्रश्न विचारत डॉ. उदय निरगुडकर यांनी आभाशी साधलेला संवाद आणि त्यावर तिने दिलखुलासपणे दिलेली उत्तरं तुम्हालाही चिंतन करायला लावतील, हे नक्की! असेच इतर videos आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत - https://swayamtalks.page.link Connect With Us: Instagram - / talksswayam Facebook - / swayamtalks Twitter - / swayamtalks LinkedIn - / sway. . Subscribe on our Website https://swayamtalks.org/register Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks... Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! 00:00 Intro 01:02 सुमन ताईंची पार्श्वभूमी 01:14 तेराव्या वर्षी लग्न, संघर्ष आणि सद्यस्थिती 02:17 आम्ही कचरा व्यवस्थापन कसे करतो? 03:51 कचरा गोळा करणार्यांच्या आरोग्याच्या समस्या 05:10 पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास आणि परिषदांचे अनुभव 08:12 परदेशातली स्वच्छता आणि अनुभव 12:56 मुलांचे उच्चशिक्षण, त्यामागील मेहनत 15:33 सुमन ताईंच्या मुलांना आलेले दाहक अनुभव 18:08 कचरा वेचणार्यांवर चोरीचा ठपका,अन संघटनेचे पाठबळ 22:21 कचर्यात सोनं-नाणं, दागिने सापडतात तेव्हा...? 23:38 जेव्हा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमात सुमन ताईंचा धडा येतो.. 24:33 स्वच्छ पुणे अभियानात केलेलं योगदान 26:45 सफाई करताना पावणे दोन लाख रुपये सापडले होते पण... 31:00 आईचे पांग कसे फेडाल? 33:20 सुमन ताई आता पुणे मनपा स्वच्छता अभियानाच्या ब्रँड अँबेसेडर! #marathitravelvlog #travel #workfromhomejobs