У нас вы можете посмотреть бесплатно Hadsar Fort || हडसर किल्ला|| Hadsar Vlog || или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Hadsar Fort || हडसर किल्ला|| Hadsar Vlog || #hadsar #Maharashtra Forts #naneghat किल्ल्यावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून, दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायऱ्या कोरून बांधून काढलेली आहे. कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते. इतिहास:- हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड असून सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली आहे. सातवाहन काळात या गडावर भरपूर वावर होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. शहाजी राजांनी 1637 मध्ये मोघालांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ला एक होता. ज्या पाच किल्लयांच्या मदतीने शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला, त्यामध्ये या हडसरचा समावेश होता. Music Source - YouTube Free Music Gallery Track - Saving The World- Aaron kenny Dark Alley Deals - Aaron Kenny Yoga Style - Chris Haugen Your Queries:- Hadsar Fort Hadsar killa हडसर किल्ला shivneri Fort Shivneri शिवनेरी किल्ला Fort History