У нас вы можете посмотреть бесплатно Telangana Local Body Election मध्ये Revanth Reddy यांनी BJPला धुळ चारली, Congress च्या विजयाची कारणं или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #TelanganaElectionsResults #TelanganaMunicipalElections यावर्षी जानेवारीमध्ये महाराष्ट्र, गेल्या वर्षी हरियाणा, त्याआधी उत्तर प्रदेश, त्रिपुरा. मागच्या काही वर्षात भाजपनं देशभरातल्या स्थानिक निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. दोन महिन्यांपूर्वी केरळमध्ये स्थानिक निवडणुका झाल्या होत्या. डावे पक्ष आणि काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या राज्यातही आता भाजपनं एंट्री केली आहे. भाजपनं थेट केरळची राजधानी तिरुवनंतरपुरम मध्ये विजय मिळवून सगळ्यांना धक्का दिला होता. आता नुकतंच दक्षिणेकडच्या आणखी एका राज्यामध्ये स्थानिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत सुद्धा भाजप सगळ्यांना धक्का देईल, असं बोललं जात होतं. पण घडलं याच्या उलटच. या राज्यात भाजपचा निर्णायक पराभव करत, काँग्रेस पक्षानं दणदणीत विजय मिळवला आहे. महत्त्वाचं म्हणजे, इथं मतदानासाठी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यात आला होता. त्यामुळं या निकालाची चर्चा सगळ्या देशात आहे. भाजपचा पराभव करणारं हे राज्य आहे, महाराष्ट्राच्या शेजारचं तेलंगणा. तेलंगणाच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं? तिथं काँग्रेसचा एवढा मोठा विजय कसा झाला? यामागची नेमकी कारणं काय आहेत? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/