У нас вы можете посмотреть бесплатно DS128- बौद्ध साहित्य शुद्धिकरणातुन दि बुद्धा ॲण्ड हिज धम्माची निर्मिती | buddha and his dhamma или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#buddhism #drbabasahebambedkar #history बौद्ध साहित्य शुद्धिकरणातुन दि बुद्धा ॲण्ड हिज धम्माची निर्मिती | buddha and his dhamma | history of Buddhism #tripitaka #buddha #ambedkar #buddhaandhisdhammma #gautambuddha #motivation #buddhaquotes #bhimraoambedkar #bhimarmy #babasahebambedkar #news #thoughts / @dhammasamhita धम्मसंहीता(Dhammasamhita) युट्यूब चॅनलला बौद्ध समाजातून मिळत आहे सकारात्मक प्रतिसाद. ☸️ *नमो बुद्धाय 🙏 जयभीम*☸️ संविधानतज्ञ, अर्थतज्ज्ञ, जेष्ठ साहित्यिक, प्रबोधनकार, लेखक, संपादक, रिपब्लिकन विचारवंत, प्रशिक्षक, बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक ॲड. दिलीप काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत बुद्ध धम्माच्या पुनर्स्थापनेसाठी Dhammasamhita युट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दि बुद्धा ॲण्ड हिज धम्म प्रबोधन पर्व सुरू केले आहे, बौद्ध साहित्य, त्रिपिटक, २५०० वर्षाचा संपूर्ण बौद्ध इतिहास, जागतिक स्तरावरील बौद्ध धम्माचे वास्तव, व डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज संकल्पना व दि बुद्धा ॲण्ड हिज धम्म या ग्रंथाचे सविस्तर मार्गदर्शन व प्रबोधन या चॅनलच्या माध्यमातून समाजा पर्यंत पोहोचवण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी धम्मसंहीता युट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. / @dhammasamhita आपण सर्वांनी वरिल लिंक वर जाऊन धम्मसंहीता Dhammasamhita युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेयर व कमेंट्स करा हि विनंती. त्याचबरोबर आपणास प्लेलिस्ट ची लिंक दिली आहे त्या वर जाऊन सर्व विषयांची माहिती घ्यावी हि विनंती. • The Buddha and his Dhamma • UCC & Personal Law • Dhammayatra 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 ------------- !!! नमो बुद्धाय !! जयभीम !!!------------ "धम्मसंहीता युट्यूब चॅनल" ☸️दि बुद्धा ॲण्ड हिज धम्म प्रबोधन पर्व ☸️ धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत बुद्ध धम्माच्या पुनर्स्थापनेसाठी घेऊन आलो आहोत धम्मसंहीता Dhammasamhita युट्यूब चॅनल. ⏺️थोडक्यात-: डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी, डॉ आंबेडकर अभिप्रेत बुद्ध समजून घेण्यासाठी, धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी, एकसंघ समाज निर्मितीसाठी, बुद्ध विहार धम्माचे व आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू आहे हे सांगण्यासाठी, संपूर्ण बौद्ध साहित्य समजून घेण्यासाठी, संविधान साध्या व सरळ भाषेत समजून घेण्यासाठी, रिपब्लिकन संकल्पना समजून घेण्यासाठी, बौद्ध समाजाचे वास्तव व प्राप्त परिस्थितीवर उत्तर व दिशाहीन झालेल्या समाजाला धम्म चळवळीची योग्य दिशा दाखवून देण्यासाठी धम्मसंहीता युट्यूब चॅनल ॲड. दिलीप काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहे. ॲड. दिलीप काकडे सर गेले ४० वर्ष आपले संपूर्ण आयुष्य धम्म चळवळीला समर्पित करुन कार्य करत आहेत. बौद्धांचे स्वतंत्र कायदे झाले पाहिजे, आचारसंहिता- धम्मसंहीता निर्माण झाली पाहिजे, बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे यासाठी प्रबोधन व जनजागृती संपूर्ण महाराष्ट्रात व देशात करत आहेत. या चळवळीचा एक भाग धम्मसंहीता युट्यूब चॅनल निर्माण करून बौद्ध समाजापर्यंत माहिती पोहचावी व मोठ्या प्रमाणात प्रबोधन व्हावे यासाठी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम व मार्गदर्शन आपणास धम्मसंहीता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळेल. आपण सर्वांनी Dhammasamhita युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आपल्या प्रतिक्रिया द्या हि विनंती आहे. 🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸 संपर्क-: डॉ. मुकेश दुपारे- ९४२३६४९६४६ आयु. कुशलकुमार जयभीम जंगलबाग मो- ८०९७२३१५८२