У нас вы можете посмотреть бесплатно उरण विधानसभा मतदारसंघात मोठी हालचाल… कोण देतंय विकासाचं आश्वासन? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उरण विधानसभा मतदार संघातील विविध समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन खा. श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिले. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते शिवसेना उरण विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्रीराजनगर कॉम्प्लेक्स, उरण कामठा रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. तसेच विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी पनवेल महानगरपालिका नगरसेवक तथा रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, उरण विधानसभा जिल्हा प्रमुख विनोदभाऊ साबळे, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष समद भोंगले, जिल्हा युवा अध्यक्ष प्रीतम सुर्वे, रायगड जिल्हाध्यक्ष मेघाताई दमडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहू आणि उरण मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करू असे आश्वासन खासदारांनी दिले. 📍 स्थळ : श्रीराजनगर कॉम्प्लेक्स, उरण कामठा रोड 📅 दिनांक : १ मार्च २०२६ 🕔 वेळ : सायंकाळी ५ वाजता #Uran #ShivSena #ShrirangBarne #Raigad #UranVidhansabha #MaharashtraPolitics