У нас вы можете посмотреть бесплатно कोकणात होळीला सुरुवात 🤩 परंपरेप्रमाणे वाजवत गाजवत होळी आणली 🔥 Kokanatil holi | Kokani Darshan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणात होळीला सुरुवात 🤩 परंपरेप्रमाणे वाजवत गाजवत होळी आणली 🔥 Kokanatil holi | Kokani Darshan #new • अशाच नवनविन Video पाहण्यासाठी आणि घरबसल्या कोकण दर्शन घेण्यासाठी आपल्या नविन YouTube Chanel ला Subscribe नक्की करा..🔔 • मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन...🤩🌴 • Follow Me On Instagram & Facebook :- https://www.instagram.com/darshankhap... https://www.facebook.com/darshan.khap... • तुमची साथ आणि तुमचे आशीर्वाद असेच कायम सोबत असुद्यात...🙏🥰 कोकणात सध्या जोरदार शिंगोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये नऊ दिवस आधी होळी तोडली जाते म्हणजेच बाभूळ झाड तोडलं जात आणि होळीच्या ठिकाणी नेऊन त्याला नऊ दिवस त्याचा इथे हवन केला जातो ही परंपरा कोकणामध्ये पूर्वजांपासून चालत आलेली आहे आणि ही पद्धत अशीच पुढे चालत राहा राहिली आहे तर त्याचप्रमाणे कोकणातील सर्व मुलं मिळून ही परंपरा साजरा करत असतात दरवर्षी शिमगा उत्सवाच्या आधी नऊ दिवस अशा पद्धतीने होळी जाळत असतात. होळीला अशा पद्धतीने नारळ वगैरे देऊन त्याचबरोबर त्याची पूजा करून ते झाड त्यानंतरच सोडलं जात आणि होली वरती वाजवत गाजवत घेऊन आले जातं. ज्याप्रमाणे मिरवणूक काढली जाते तसेच पद्धतीने झाडाला खांद्यावरती घेऊन नाचवत गाजवत वाजवत आणला जातं. तुमच्या गावात सुद्धा होळीची ही पद्धत अशीच आहे का हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा.