У нас вы можете посмотреть бесплатно श्री क्षेत्र जाळीचा देव | स्थान दर्शन |संपूर्ण विधी | Jalicha Dev |Mahanubhav Panth | जय श्रीकृष्ण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री क्षेत्र जाळीचा देव | स्थान दर्शन |संपूर्ण विधी | Jalicha Dev |Mahanubhav Panth | chakradharswami |मराठी ब्लॉग|श्री गोपालकृष्ण आश्रम, बुलढाणा |प.पू.महंत लोणारकर बाबा| संपूर्ण आरती आणि पूजापाठ | Mahanubhav panth aashram जाळीचा देव" हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचे काही काळ वास्तव्य होते. श्रीक्षेत्र जाळीचा देव - अजिंठ्यापासून २८ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे "जाळीचा देव' हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्रभ्रमण करत होते. चक्रधर स्वामी गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुणी, चांगदेव, हरताळा येथे आले. हरताळा येथून स्वामी सावळतबारा येथे आले. येथून वालसाविंगीस (जि. जालना) जाताना पवथताच्या या घनदाट अरण्यात जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले. त्या ठिकाणी यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरुवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे कृपाकटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली. ही लिळा(घटना) वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली,म्हणुन या तीर्थक्षेत्राला जाळीचादेव असे नाव पडले. #jalichadev #mahanubhav_panth_aarti #jayshrikrishna #mahanubhav_panth_video #mahanubhav #mahanubhavpanth #chakradhar #mathuravrindavan #mathura #gopalkala #shrikrishna #shrikrishnabhajan #shrikrishnabhakti #gokulastami #shrikrushna #govindasongs #dahihandi #janmashtami #janmashtamispecial #janmashtamiwhatsappstatus #chakradharpur #mahanubhav_pratiti_panth_ishwardas_mahanubhav_pravachan_pothi #youtube #marathimulgi #marathivlog #lordkrishna #shrikrishnabhakti #dandvat #dandvatyatra #ajintha #buldhana #marathi #videography #devotionalsongs #bhajan #dandiya #janmastami