У нас вы можете посмотреть бесплатно भाग ४ – विविध उपचार पद्धती | "वैद्यकीय ज्ञान – सर्वांसाठी" ऑडिओ-बुक | अभिवाचन – डॉ. सरोज सहस्रबुद्धे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"वैद्यकीय ज्ञान – सर्वांसाठी" या अत्यंत उपयुक्त आणि जनजागृती करणाऱ्या ऑडिओ-बुक मालिकेतील भाग ४ – विविध उपचार पद्धती आपणांसमोर सादर करत आहोत. या भागात विविध रोगांसाठी वापरल्या जाणाऱ्या उपचारपद्धतींचे साधे, सोपे आणि सर्वसामान्यांना समजेल असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. लेखक : डॉ. सरोज सहस्रबुद्धे व डॉ. नील सहस्रबुद्धे अभिवाचन : डॉ. सरोज सहस्रबुद्धे प्रकाशन : ई-साहित्य प्रतिष्ठान प्रकाशन दिनांक : २ ऑक्टोबर २०२५ (दसरा) भाग १ : शरीररचना आणि शरीरकार्ये भाग २ : शरीराला जडणाऱ्या व्याधी व उपाधी भाग ३ : रोगनिदानासाठी आवश्यक तपासण्या भाग ४ : विविध उपचार पद्धती उपचारांचे विविध प्रकार सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत वैज्ञानिक आधार, उदाहरणे आणि उपयुक्त माहिती आरोग्यविषयक निर्णय घेताना मदत होईल वैद्यकीय ज्ञान सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा सुंदर उपक्रम #वैद्यकीयज्ञान #ऑडिओबुक #आरोग्यशिक्षण #डॉसरोजसहस्रबुद्धे #डॉनीलसहस्रबुद्धे #Esahitya #VaidyakiyaGyan #UpcharPaddhati #HealthAwareness #MarathiAudiobook