У нас вы можете посмотреть бесплатно करिअरच्या टॉपवर असताना ३१ व्या वर्षी एक्झिट, Smita Patil यांच्या मृत्यूचं रहस्य | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
करिअरच्या टॉपवर असताना ३१ व्या वर्षी एक्झिट, Smita Patil यांच्या मृत्यूचं रहस्य | Vishaych Bhari 1975 - 76 चा काळ. तेव्हा हिंदी सिनेमामध्ये शबाना आझमी या प्रभावी अभिनेत्रीचा झंझावात सुरू झाला होता. शबाना आझमी म्हणजे सुप्रसिद्ध शायर कैफि आझमी यांच्या कन्या. तिचा अभिनय इतका ताकदीचा होता की भले भले मी मी म्हणणारे पुरुष अभिनेते सुद्धा तिच्यासोबत काम करताना दबकून असायचे. शबाना स्क्रीनवर असली की बाकीच्या सगळ्यांना खाऊन टाकते असे मोठंमोठे डिरेक्टर म्हणायचे. 1973 साली तिनं श्याम बेनेगल यांच्या 'अंकुर' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती अन आपल्या पहिल्याचं सिनेमात तिनं बेस्ट ऍक्टरेसचा राष्ट्रीय पुरस्कार ही जिंकला होता. आता इथून पुढं बॉलिवूडमध्ये फक्त शबानाची चलती असेल अशी सगळ्यांची मनोमन खात्री झाली होती. पण नेमकं त्याचंकाळात श्याम बेनेगल यांच्या निशांत सिनेमात स्मिता पाटील ही मराठमोळी अभिनेत्री झळकली अन तिनं पहिल्याच दणक्यात शबाना आझमीच्या एकहाती साम्राज्याला सुरुंग लावला. शूट दरम्यान लोकेशनवर अंगभर साडीत वावरणारी सावळ्या रंगाची स्मिता जिला मुंबईची पोरं म्हणायची, ही शेतात काम करणारी गावठी पोरगी सिनेमाची हिरोईन, शक्य आहे का ? पण मराठमोळ्या स्मितानं फक्त आणि फक्त अस्सल अभिनयाच्या जोरावर गोऱ्या कातड्याला महत्व देणाऱ्या आख्ख्या बॉलिवूडला तिची दखल घ्यायला भाग पाडलं. दहा वर्षे अक्षरशः सिनेसृष्टीवर राज्य केलं. पण नंतर 31 व्या वर्षी एकदम अनपेक्षितपणे त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्यासोबत नेमकं काय झालं याची अद्याप कुणाला फार कल्पना नाहीये. आजच्या या व्हिडीओत आपण त्याचं स्मिता पाटील यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणारय.... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : / %e0%a4%b5%e0. . instagram link : / vishayachbh. . COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #smitapatil #smitapatilsongs #smitapatilmovies #smitapatilbiography #smitapatilson #smitapatilfamily #smitapatildeath #smitapatilinterview #smitapatilbiographyinhindi #smitapatilhusband #smitapatilhistory #smitapatilrajbabbar #smitapatildeathvideo #smitapatilfather #smitapatilwedding #smitapatilfuneral #smitapatilkimovie #smitapatillovestory #smitapatilandrajbabbar #smitapatilmarathisongs #smitapatilamitabhbachchansong