У нас вы можете посмотреть бесплатно Waqf Amendment Law मुळं Tamil Nadu च्या Thiruchendurai गावातल्या लोकांना त्यांच्या जमिनी मिळणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #WaqfAmendmentBill #ThiruchenduraiWaqfIssue संसदेनं ४ एप्रिलला वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्र्पतींच्या सहीनं त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि ८ एप्रिलपासून हा कायदा देशात लागू झाला. हे विधेयक संसदेत मांडलं होतं, तेव्हापासूनच या विधेयकाला संमिश्र प्रतिसाद मिळत होता. वक्फ बोर्डात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल, गरीब मुस्लिमांसाठी हा कायदा येणं फायद्याचं ठरेल म्हणून काहींनी या विधयेकाला समर्थन दिलं. तर हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक अधिकारांच्या विरोधात असल्याचा आरोप करत आंदोलनं झाली. कायदा लागू झाला असला तरी विरोध, समर्थन असे दोन गट अजूनही आहेत. पण या सगळ्यात तमिळनाडूतलं एक गाव हा कायदा कधी होणार, याकडं आस लावून बसलं होतं. संसदेतही या गावाची चर्चा झाली होती. नव्या वक्फ कायद्याची गरज का आहे यासाठी केस स्टडी म्हणून या गावाचा उल्लेख करण्यात आला होता. आता हा कायदा लागू झाल्यानं या गावाचं नशीबच बदलणार असल्याचं बोललं जातंय. ते गाव म्हणजे तामिळनाडूतलं थिरुच्छेन्नादुरी. काय आहे या गावाचं प्रकरण ? वक्फ सुधारणा विधेयकामुळं या गावाला फायदा कसा झाला, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडीओ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/