У нас вы можете посмотреть бесплатно Rajya Sabha Election 2026 : Ramdas Athawale यांना डावलून का चालत नाही ? | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#rajyasabhaelection #ramdasathawle #rajyasabhaelection #politicalnews Rajya Sabha Election 2026 : Ramdas Athawale यांना डावलून का चालत नाही ? | Vishaych Bhari " राहुल जी हमारे मित्र है, उनको विरोधी पक्ष के पद पर बैठने का मोका मिला, इसलिये मे उनको बधाई देता हु....लोकतंत्र में होता रहता है, जो लोग चाहते है, उनकी सत्ता आती है, आपकी सत्ता बहुत साल तक रही, जब आपकी सत्ता थी, तब मै आपके साथ था, अभी 2014 मे मैने हवा का रुक देखा, और मै अभी मोदीजी के साथ हू" मंडळी ही भन्नाट राजकीय कॉमेडी कोण करू शकत ? हे तुम्हाला काय वेगळं सांगायला नको. सहा वर्षांपूर्वी या भाषणांन संसदेत एकच हशा पिकलेला पाहायला मिळाला. यामागं कोण होतं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले. आपल्या विनोदी शैलीतून विरोधकांवर टीका करण्यात रामदास आठवले कधीच कसर सोडत नाहीत. त्यांच्या बाबतीत अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर, निवडणुका कशाही पार पडल्या किंवा त्यांना कितीही कमी मतं मिळाली, तरी देखील राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीत रामदास आठवले यांच नाव हमखास असतंच. शिवाय त्यांच्याकड कंपल्सरी एक मंत्रीपद दिलं जातं. आता देखील 2026 च्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या 37 पैकी सात जागा या महाराष्ट्रातल्या असणार आहेत. त्यामुळ या जागांवर कुणाला संधी मिळणार? याकड सगळ्यांचच लक्ष लागलंय. संख्याबळ जर पाहिलं तर या सात जागांपैकी सहा जागांवर महायुती बाजी मारणार आहे. यामध्ये भाजपला चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एक एक जागा मिळणार आहे. तर महाविकास आघाडीला एक जागा मिळणारे. पण मंडळी महाविकास आघाडीची एक जागा , राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा, आणि शिवसेनेची एक जागा अशा तीन जागा वगळता, ज्या भाजपच्या चार जागा आहेत, यामध्ये भाजपच्या तीनच जागा असणारेत. चौथी जागा सहयोगी पक्ष म्हणून रामदास आठवले यांना दिली जाणार आहे. रामदास आठवले यांची राज्यसभेतली टर्म संपत आहे. मात्र 2026 मध्ये रामदास आठवले यांना मित्र पक्ष म्हणून भाजपच्या कोट्यातून संधी दिली जाणार असल्याच सांगितलं जातंय. म्हणूनच तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की प्रत्येक वेळी रामदास आठवले यांना राज्यसभेवर संधी का दिली जाते? आणि त्यांच्याकडे हमखास एखादा मंत्रीपद का असतं? यामागे सत्ताधाऱ्यांची काय खेळी असते? रामदास आठवले यांना डावलन सत्ताधाऱ्यांना कसं महागात पडू शकतं? हे सगळ जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, vishaych bhari, ramdas athawale, ramdas athawale speech, ramdas athawale comedy speech on rahul gandhi, ramdas athawale funny speech, ramdas athawale comedy, ramdas athawale on budget, rajyasabha election, rajyasabha, rajya sabha elections, rajya sabha election 2026, rajya sabha election 2020, rajya sabha election date, rajyasabha members, rajya sabha election hindi, rajya sabha election maharashtra, rajya sabha election update,ramdas athawale mimicry,viral news,political news