У нас вы можете посмотреть бесплатно APAAR ID / विद्यार्थी ID कसा काढायचा? | आधार व DigiLocker द्वारे | नवीन अपडेट विद्यार्थी ID или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो 🙏 sominath_unfiltred या चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 👇 👉 APAAR ID / विद्यार्थी ID म्हणजे काय? 👉 APAAR ID कसा काढायचा? 👉 आधार कार्ड आणि DigiLocker द्वारे अर्ज प्रक्रिया 👉 शाळेमार्फत APAAR ID कसा बनतो? 👉 पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती 🔹 APAAR ID (Automated Permanent Academic Account Registry) ही विद्यार्थ्यांची कायमस्वरूपी शैक्षणिक ओळख आहे. 🔹 शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक रेकॉर्डसाठी ही ID अत्यंत उपयुक्त आहे. 📄 आवश्यक कागदपत्रे : ✔ विद्यार्थ्याचे आधार कार्ड ✔ पालकांचे आधार कार्ड ✔ शाळेचा दाखला / बोनाफाईड ✔ मोबाईल नंबर (OTP साठी) ⚠️ महत्वाची सूचना : ❌ कोणालाही OTP किंवा आधार तपशील देऊ नका ✅ अधिकृत प्रक्रिया फक्त शाळा / DigiLocker / सरकारी पोर्टल द्वारेच करा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर 👍 Like करा 🔔 Channel Subscribe करा – sominath_unfiltred 💬 तुमचे प्रश्न Comment मध्ये विचारा 📤 हा व्हिडिओ इतर पालक व विद्यार्थ्यांपर्यंत Share करा धन्यवाद 🙏 — sominath_unfiltred #APAARID #StudentID #विद्यार्थीID #APAARIDMarathi #EducationUpdate #DigiLocker #AadharCard #sominath_unfiltred