У нас вы можете посмотреть бесплатно चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघापुत्र घेत आहेत पावसाचा आनंद или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघापुत्र घेत आहेत पावसाचा आनंद • चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्... चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पावसात खेळणा-या वाघ बछड्यांचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. पावसाळा सुरू होताच ताडोबाचे गाभा क्षेत्र पर्यटनासाठी बंद केले जाते. त्यानंतर केवळ बफर क्षेत्रातील 16 प्रवेशद्वारातून पर्यटकांना टायगर सफारीची मुभा असते. काही दिवसांपूर्वी या प्रवेशासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू झाली आहे. सध्या ताडोबाच्या बफर क्षेत्रातही व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटक आनंदी आहेत. सुनील मेहता नामक पर्यटकाने चित्रित केलेला वाघ बछडे पावसात खेळत असल्याचा व्हिडिओ वायरल झालाय. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बफर भागातील पावसाळ्यातील श्रीमंती अवर्णनीय असल्याचे पर्यटकांचे मत आहे. कोरोनाकाळात व्याघ्र पर्यटनावर संक्रांत ओढवली असताना या वायरल व्हिडीओने व्याघ्रप्रेमींच्या आशा पल्लवित केल्या आहेत. #chandrapur #uncutseen #tiger Saam TV (साम टीव्ही) is a 24-hour Marathi news channel in India . The Mumbai-based company was launched on 15 Aug 2008. The channel is owned by Sakal Media Group. Saam TV Maharashtra News channel is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.