У нас вы можете посмотреть бесплатно The Anuroop Show | Dr. Sayli Natu & Sagar Phatak | Episode 36 | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
The Anuroop Show चा आजचा भाग काहीसा वेगळा आणि खास आहे कारण आज आपल्याकडे आलेलं जोडपं आपल्यातलंच एक असलं तरी ते करत असणारं काम खूप वेगळं आहे. परदेशात वाढलेली तरी भारतीय आणि भारतात वाढलेला तरी परदेशी अशा दोन वेगळ्या स्वभावाचे डॉ सायली नातू आणि सागर फाटक ह्यांच्या लग्नाची आजची गोष्ट. परदेशात बायकांना काम, घर सांभाळून मूल सांभाळणं कठीण जातं त्याच मूळ कारणं म्हणजे संपूर्ण कुटुंब तिथे नसतं. मग अशा सगळ्या आयांना एकत्र आणून एकमेकींचा आधार बनणं, भारतीय संस्कृतीशी एकमेकांना connect व्हायला मदत करणं असा मोठा हेतू बाळगून सुरू केलेला हा प्रयत्न. ह्यामध्ये सायलीला सागराची कशी मदत झाली ह्याबद्दल आपण ऐकणारच आहोत. पण ही गोष्ट त्यांच्या संसाराचा एक मोठा भाग आहे, परदेशात राहणं तिकडच्या सवयी, संसार, jobs चं routine अशा अनेक गप्पा तुम्हाला आजच्या भागात ऐकायला मिळणार आहेत. From their first meeting to their first child, this couple has talked about everything. Watch their friendship, adjustments, couple habits, arguments, finance and many more things in this episode. Stay tuned till the end. #DrSayliNatu #Sagar Phatak #TheAnuroopShow #PowerCouple #MaharashtrianPride #LoveAndBusiness #PodcastIndia #JKK #AnuroopVivahSanstha #RealStories #companionship