У нас вы можете посмотреть бесплатно Ajanta Caves -A World Heritage l Secrets Of Ajanta Caves | Ajanta history, mystery & complete Guide или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ajanta Caves -A World Heritage l Secrets Of Ajanta Caves | Ajanta history, mystery & complete Guide #ajantaelloracaves #ajantacaves #ajintha #ajanta #cavesinindia अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत. लेणी घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत.[भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा या यादीत समावेश आहे. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. १९८३ साली घोषित केली आहे.[३] आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे.जून २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील २० रुपयांच्या एका नोटेवर आहे. अजिंठा लेण्यांत गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार पाहायला मिळतो. अशी ही अजिंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ ठरले आहे. चित्र—शिल्पकलेचा नितांतसुंदर अनुभव देण्याऱ्या या लेण्यांमधून त्या काळात वापरण्यात आलेल्या रंगछटा पर्यटकांना पाहावयास मिळतात ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Google Map link Sambhajinagar to Ajanta (102Km) ---https://maps.app.goo.gl/RiJSGfFCHM4ud... ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ For Resort Stay Ajanta Resort Near Entry Point Fardapur MTDC resort Booking Link - Booking link... www.mtdc.co Email: ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ follow me on -- Instagram- / somnath.nag. . Facebook- / somnathnagaw. . ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Equipments Used During Video : Sony DSLR Camera : https://amzn.to/2Tnordq Gimbal : https://amzn.to/2ZAcmWf Camera Lense : https://amzn.to/36mwxs2 DJI Pocket Camera : https://amzn.to/2HYwsmd iphone : https://amzn.to/2XecPKR Drone : https://amzn.to/2WMYmX7 Audio Recorder : https://amzn.to/3e6mHNr Mic : https://amzn.to/36fFvXY Action Cam : https://amzn.to/3cSrxh3 Editing Machine : https://amzn.to/2zh5Fxl ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ © All of the content in this video is made by the creator Somnath Nagawade Content displayed is subjected tocopyright. None of the above content from my any video should not used without my prior permission . #beachinmaharashtra #konkan #touristattractions #marathivlog