У нас вы можете посмотреть бесплатно Ready Farmhouse on Sale in Murbad | 53 Gunta Farmhouse for sale | Low Budget Farmhouse или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ready Farmhouse on Sale in Murbad | 53 Gunta Farmhouse for sale | Low Budget Farmhouse#murbad 1) नमस्कार मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक संपूर्ण डेव्हलप केलेला फार्महाउस( मिनी रिसॉर्ट) मुरबाड पासून 22 किलोमीटर अंतरावर कल्याण नगर महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर माळशेज म्हसा धसई कर्जत स्टेट haiway पासून फक्त 200मिटर अंतरावर, हा फार्महाउस आपल्याला बगायला मिळत आहे ह्या फार्महाउस ची किंमत फक्त 75 लाख पोर्ट केली आहे सादर फार्म संदर्भात सांशिप्ट माहित देत आहोत ४ बोअरवेल, २ फार्मच्या आवारात , २ फार्मच्या बाहेर , स्वतंत्र रस्ता , २ फेज आणि ३ फेज इलेक्ट्रिकल मिटर, स्टेबिलायझर, इन्व्हर्टर , वॉटर purification फ़िल्टर , स्विमिंग पूल १५ आंब्याची (फळ देणारी), २५ नवीन आंबा कलम , रामफळ, सीताफळ, पेरू, जांभूळ, फणस, काजू , डाळिंब, संत्री , लिंबू , नारळ, बोर , पपई, कोकम , तेजपत्ता, कडीपत्ता , अंजीर , आवळा इत्यादी अंदाजे ६०-७० झाडे ३ बेडरूम आणि १ कॉमन बेडरूम (एअर कंडीशन सहित) हॉल सहित १ मजली घर, ३kv ऑन ग्रीड आणि 5kv ऑफ ग्रिड सोलर सिस्टम , cctv कॅमेरे , wifi , 1.5 Ton Air Conditioner ह्या सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत प्रिया थॉमसला मिनी रिसॉर्टला आपल्याला भेट द्यायचं असेल तर आम्ही दिलेला संपर्क क्रमांक आमच्याशी संपर्क करा धन्यवाद.... #mountainproperties #agriculture #farmland #agriculturalproperty #mountainproperties #farmhouseforsale #property #agriculturelandforsale #mountainview #mountainproperties #Risortforsale #rivertouchlandforsaleinmurbad @Saideva-Real-Esatet-Murbad youtube. com/saideva saidevarealestetmurbad. com