У нас вы можете посмотреть бесплатно भारतीय अर्थव्यवस्था भक्कम; रोकड टंचाई होऊ देणार नाही – निर्मला सीतारामन | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
केंद्रीय वित्तमंत्री Nirmala Sitharaman यांनी भारतीय अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असल्याचा विश्वास व्यक्त केला. नवी दिल्लीत Reserve Bank of India च्या केंद्रीय संचालक मंडळासोबत झालेल्या अर्थसंकल्पोत्तर बैठकीनंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. उत्पादक क्षेत्रांसाठी रोकड सुलभतेची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. आधार वर्षात बदल आणि महागाई दरांचा विचार करून व्याजदरांबाबत निर्णय घेतले जातात, अशी माहिती त्यांनी दिली. अमेरिकेच्या आयात शुल्कातील फेरफारांवर भाष्य करणं घाईचं ठरेल, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर Sanjay Malhotra यांनी भारतीय बँकिंग व्यवस्थेत एक लाख कोटी रुपयांचा परदेशी भांडवली ओघ आल्याची माहिती दिली. #RBI #BankingSector #EconomicUpdate #IndiaGrowth #GoldPrices