У нас вы можете посмотреть бесплатно घे भरारी - २०२६ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, येरणगाव (केंद्र वडनेर), पंचायत समिती हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कवायत संचलन व घे भरारी २०२६ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा. सौ. शालूताई आत्राम यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मा. श्री. विठ्ठलरावजी आत्राम व उपसरपंच मा. श्री. मनोजभाऊ पेटकर यांची उपस्थिती होती. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्राम पंचायतचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. पद्माकर हांडे सरांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात शाळेतील शिक्षिका योगिता कान्हेड यांनी बसविलेल्या बहारदार नृत्यांमुळे आणि बॅंड कवायत पथकामुळे विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांची मने जिंकून घेतली. #प्रजासत्ताकदिन #कवायतसंचलन #देशभक्ती #ZPशाळा #येरणगाव #विद्यार्थीशक्ती #जयभारत