У нас вы можете посмотреть бесплатно Mumbai Bike Taxi Ban | बाईक टॅक्सी आता पुन्हा कधी सुरु होणार? प्रताप सरनाईक यांची मोठी माहिती | Ola или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंबई मध्ये बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सीविरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. आतापर्यंत आरटीओकडून बाईक जप्त करून चालकांवर कारवाई केली जात होती. मात्र आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाईक चालकांसोबतच बाईक मालकावरही थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे Rapido, Ola आणि Uber यांना देण्यात आलेला बाईक टॅक्सी परवाना तात्पुरता रद्द करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील बेकायदा बाईक टॅक्सी सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. The Maharashtra government has intensified its crackdown on illegal petrol bike taxis in Mumbai. Transport Minister Pratap Sarnaik announced that criminal cases will now be filed against bike owners, not just drivers. Additionally, due to non-compliance with documentation, the bike taxi licenses for Ola, Uber, and Rapido have been temporarily revoked. Watch this video for the full report on how this affects daily commuters and bike taxi operators. #Mumbai #BikeTaxi #Ola #Uber #Rapido #PratapSarnaik #RTO #MaharashtraGovernment #TransportNews #MumbaiNews #BreakingNews #RPT0284 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.