У нас вы можете посмотреть бесплатно हरिनाम सप्ताह | बाळू महाराज घोलपवाडीकर व हरी महाराज चोतेवाडीकर | अभंग गायन | पंढरीची वारी | abhang | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वागदरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प. माऊली महाराज येमते यांच्या कीर्तनाचा सुंदर कार्यक्रम पार पडला. या कीर्तनावेळी प्रमाण गाण्यासाठी बाळू महाराज घोलपवाडीकर आणि हरी महाराज चोतेवाडीकर यांना पाचारण करण्यात आले होते. या दोन्ही कलाकारांनी अतिशय भावपूर्ण आणि सुरेल आवाजात हा अभंग सादर केला आहे. वारकरी परंपरेतील भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले हे गायन नक्की ऐका आणि अनुभव घ्या. अशा प्रकारचे कीर्तन, भजन, अभंग, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या. पंढरीची वारी आहे माझ्या घरी pandharichi wari Disclaimer : This is my own collection. This video is recorded by me during a live event with permission. All rights reserved. Not copied from any other source. #हरिनामसप्ताह #अभंगगायन #वारकरीसंप्रदाय #Kirtan #Abhang #HarinaamSaptah #Warkari #MaharashtraCulture