У нас вы можете посмотреть бесплатно BADALAPUR : स्त्री बीज तस्करी प्रकरणात पकडलेल्या महिलांविषयी नातेवाईकांचे स्पष्टीकरण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बदलापूर येथील कथित स्त्री बीज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना आज Ambernath येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकारी तसेच आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात आपापली बाजू मांडली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या महिला केवळ एजंट म्हणून काम करत होत्या आणि त्या मुख्य आरोपी नसल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात महिलांचा थेट सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत, असेही नातेवाईकांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील कारवाई निश्चित होणार आहे. संविधान न्यूज (Samvidhan News) हे महाराष्ट्रातील विश्वासार्ह, तटस्थ आणि वेगवान न्यूज प्लॅटफॉर्म आहे. भारताच्या सर्वोच्च कायद्यास मानल्या जाणाऱ्या “भारतीय संविधान” विषयक माहिती, राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील ताज्या बातम्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अपडेट्स आम्ही 24x7 मराठीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतो. भारतीय संविधान हे देशाचे मूलभूत कायदेशीर दस्तावेज असून 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने ते अंगीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले. 395 अनुच्छेद, 8 अनुसूच्या आणि सुमारे 1,45,000 शब्दांनी बनलेले हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 2 वर्ष 11 महिने कालावधीत 11 सत्रांदरम्यान 167 दिवस संविधान सभेने प्रत्येक अनुच्छेदावर सखोल चर्चा करून अंतिम स्वरूप दिले. संविधान न्यूज तुम्हाला महाराष्ट्रातील राजकारण, कायदेविषयक विश्लेषण, ब्रेकिंग न्यूज, पुणे-मुंबई-नाशिक-नगर-कोल्हापूरसह सर्व शहरांतील अपडेट्स, तसेच बिझनेस, स्पोर्ट्स, तंत्रज्ञान, ऑफबीट स्टोरीज यांचे विश्वसनीय कव्हरेज देते. संविधान, लोकशाही, कायदे, निवडणुका, समाज आणि शासन यावर सर्वसमावेशक आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत राहा. मराठीमध्ये सखोल, संशोधित आणि जबाबदार पत्रकारितेचा अनुभव घेण्यासाठी Samvidhan News ला Subscribe करा!