У нас вы можете посмотреть бесплатно “शेतातून थेट ताटात – अस्सल गावरान पालकाची🌿 भाजी आणि ज्वारीच्या भाकऱ्या”😋🤗 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आम्ही अंगणात चुलीवर पारंपरिक पद्धतीने पालकाचा गरगटा आणि ज्वारीच्या भाकऱ्या बनवल्या 🌾🔥 शेतातून आणलेल्या ताज्या मिरच्या, चुलीचा सुगंध, आणि फॅमिली सोबतचं मस्त जेवण — सगळं वातावरण एकदम गावरान झालं होतं. या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलंय अस्सल गावाकडचं पारंपरिक जेवण कसं बनवलं जातं आणि त्या मागचं प्रेम आणि आठवणी ❤️ जर तुम्हाला अस्सल गावरान पदार्थ आणि चुलीवरचं स्वयंपाक आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा आणि शेअर करा! #gavranfood #chulivarjevan #marathivlog #gavthilife #palakbhaji #jwaribhakri #gavranstyle #marathicooking #traditionalfood #farmtotable #gavranchajevan #chulivarchajevan #maharashtrianfood #villagevibes #ruralmarathi #gharachajevan