У нас вы можете посмотреть бесплатно चढणीचे मळये मासे । कोकणातील व्हाळातील मासे । fishing । प्रवाहाच्या उलट दिशेने चढणारे साये मासे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील पहिल्या पावसाचे चढणीचे मासे पहिला पाऊस पडला की आमच्या डांगमोडे गावच्या सड्यावर मळये मासे चढतात.. त्यांच वैशिष्ट म्हणजे ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत ओढ्याच्या (व्हाळ) पाण्यातून वरती येतात म्हणून त्यांना चढणीचे मळये मासे असे म्हणतात ह्या वेळी पाऊस जास्त असल्या मुळे आम्हाला ते पकडता नाही आले । त्यामुळे आम्ही पाऊस कमी व्हायची वाट पाहत होतो । गेले 2,3 दिवस पाऊस कमी झाला तेव्हा आम्हाला चांगली संधी मिळाली.. पाणी जास्त होते ते आम्ही खाली केलं सर्वांनी मिळून,ह्या विडिओ च क्रेडिट त्यांना पण जात त्यांनी खूप मेहनत केली ,आणि हा विडिओ तुमच्या पर्यंत पोहचवला पूर्ण विडिओ पहा आवडला तर नक्की share करा Subscribe करा☺️ माझ्या चॅनेल चे अजून काही विडिओ 👇 कोकणातील चढणीचे मासे- • चढणीचे मासे । Traditional Fishing in ... कोकणातील नदीतील मासे - • Fishing..कोकणातील पारंपरिक पद्धतीने न... कोकणातील शिंपल्याच्या शोधात - • Видео कोकणातील चढणीची कोळंबी- • How to catch prawns by using net । को... मधमाशी चा मध - • Видео म्हारय (giant clams)कोकणातील मोठे शिंपले - • Giant clams,कोकणात त्यांना " म्हारय "... कोकणातील अज्ञात समाज आणि त्यांची खोल पाण्यातील मासेमारी- • कोकणातील एक अज्ञात समाज,त्यांची खोल प... follow us - / sanchitthakurvlogs__ Facebook - / sanchit.thakur1