У нас вы можете посмотреть бесплатно संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी तुरंबवची श्री शारदा देवी | shree Sharda devi mandir turambav или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील मंदिरे विशेष ठरली आहेत. पुरातन वास्तुरचनेचा ठेवा हे येथील मंदिरांचे वैशिष्टय आहे. विद्येची देवता असणा-या श्रीदेवी शारदेचे मंदिर चिपळूण तालुक्यात तुरंबव येथे आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कोकणपट्टीतील हे एकमेव शारदा मंदिर आहे,जे संतती प्राप्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि नवरात्रोत्सवासाठी भाविक गर्दी करतात. येथे शारदा देवीसह मानाई देवी, वरदायिनी देवी आणि चंडिका देवीच्याही मूर्ती आहेत.नवरात्र उत्सवात 'जाखडी नृत्या'सह अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. आपल्याला जर संतती (लहान मुलांसाठी)नवस करायचा असेल तर आम्हाला पुढे दिलेल्या नंबरवर संपर्क करा. 👉👉प्रसाद पंडित- 9970782434👈👈 Devi Temples :- 1) Shree Kulaswamini Bhavani Waghjai Mandir, terav - • कुलस्वामिनी भवानी वाघजाईचे तुळजाभवानीशी ना... 2) Shree Ekvira Aai, Karla - • गडावरची एकविरा आई / Ekvira aai Mandir/ Ekv... 3) Shree Saptashrungi Devi, Vani, Nashik - • श्री सप्तश्रुंगी देवीचे दर्शन, नाशिक / Sap... Ashtavinayak Darshan :- 1) Shree Ballaleshwar, Pali - • बल्लाळेश्वर मंदिर,पाली /Ballaleshwar / Ash... 2) Shree Girijatmaj, lenyadri - • लेण्याद्रीचा श्री गिरीजात्मज | Lenyadri Ga... 3) Shree Vighnahar, Ozar - • ओझरचा विघ्नहर | अष्टविनायक गणपती | Ozar Ga... 4) Shree VaradVinayak, Mahad - • महडचा वरदविनायक / Ashtavinayak Darshan / V... 5) Shree Mahaganpati, Ranjangaon - • श्री महागणपती रांजणगाव / अष्टविनायक दर्शन/... Shravan / Har Har Mahadev :- 1) Kopeshwar, Khidrapur - • अप्रतिम स्थापत्यकला- श्री कोपेश्वर मंदिर/ ... 2) Bhuleshwar, Malshiras - • भुलेश्वर मंदिर- जणू ब्रह्मांड येथेच अवतरलं... 3) Kankeshwar, Alibag - • नितांत सुंदर कनकेश्वर / Kankeshwar Mandir ... 4) Nageshwar, Khed/Satara - • सह्याद्रीतील चमत्कार - श्री क्षेत्र नागेश्... 5) Narayaneshwar, Narayanpur - • नारायणपूर येथील एकमुखी दत्त आणि नारायणेश्व... 6) Marleshwar, Devrukh - • श्री मार्लेश्वर आणि नागाचे दर्शन / Marlesh... 7) Changavateshwar, Saswad - • चांगवटेश्वर मंदिर - सासवड / Changwateshwar... Forts :- 1) Prabalgad Fort, Panvel - • प्रबळगड - कलावंतीण दुर्ग शेजारी दडलेलं एक ... 2) Kalavantin Durg, Panvel - • मानसिकतेची परीक्षा घेणारा 80° कडा -कलावंती... 3) Sarasgad Fort - • किल्ले सरसगड - इतिहास, ट्रेक आणि रोमांचक अ... 4) Kothaligad - • कोथळीगड - इतिहास आणि स्थापत्यशास्त्राची सफ... Ghat Ranges :- 1) Raghuvir Ghat, Khed/Satara - • रघुवीर घाट - सह्याद्रीच्या स्वर्गीय सुखाचा... #navratri #navratri2025 #shardadevi #turambavchishardadevi #mandir #mandirdarshan #konkan #konkannavratri #navasalapavnarishardadevi #konkandiaries