У нас вы можете посмотреть бесплатно राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ‘खिळा’! Sunetra Pawar शपथविधीमागे कोणाची खेळी? | Prafull Patel или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या इतिहास पुसून नवी समीकरणं लिहिली जातायत! चाणक्य नीती सांगते की, 'शत्रूला हरवण्यासाठी त्याला दोन भागात विभागा'—पण इथे तर आपल्याच माणसांनी स्वतःच्या घराचे दोन तुकडे केलेत का? असा प्रश्न पडलाय. अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र सुन्न झालाय. त्यांच्या शेवटच्या इच्छेचा कागद अजून ओला आहे, पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतलं पाणी अजून सुकलेलं नाही, पण सत्तेच्या सारीपाटावर नव्या चाली रचल्या गेल्या आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा वहिनी शपथ घेतील, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील... पण हा विजय आहे की पराभवाची सुरुवात? विलीनीकरणाच्या गप्पा मारणारे नेते आज शपथविधीच्या रांगेत उभे आहेत, पण पक्षातलं विलीनीकरण मात्र लटकलेलं आहे. आता विचार करा, ज्या घरातील सुनेचा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी शपथविधी होतोय, त्या घराच्या कर्त्या माणसाला म्हणजे साहेबांना याची कुणकुणही नसावी? की ही राजकीय फूट आता कायमची आणि अधिक खोल झाली आहे? अजितदादांची शेवटची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक व्हाव्यात. पण आज त्यांच्या निधनानंतर चित्र नेमकं उलट का दिसत आहे? विलीनीकरण होण्याऐवजी ही दरी अधिक का वाढली? #sunetrapawar #maharashtrapolytics #ncp #ajitpawar #sharadpawar #todmarathi #supriyasule #deputycm #baramati #pawarfamily #marathinews #breakingnews #maharashtragovernment #politicsanalysis #ajitpawarnews #devendrafadnavis #eknathshinde #pawarvspawar #ncpmerger #mumbai #politicsupdates #latestnews #viralnews #ajitdadapawar #vidhansabha #governmentnews #chaganbhujbal #prafulpatel #suniltatkare #ncpcrisis #maharashtrapolitics2026 TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038