У нас вы можете посмотреть бесплатно आई आज जेवायला काय आहे? एपिसोड : 01 | भात, कढी, पावट्याची भाजी | Rojche Jevan | Lay Bhari Vlogs : 339 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Vlog 339 : एक दिवसाचं पूर्ण जेवण | भात, कढी, पावट्याची भाजी | Rojche Jevan | Aai Aaj Jevn Kay Aahe Ep : 01 नमस्कार मित्रांनो! आज मी तुम्हाला एका दिवसाचं पूर्ण आणि चविष्ट जेवण दाखवत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भात कसा मोकळा आणि परफेक्ट बनवायचा, दही पासून ताक आणि घरचं तूप कसं काढायचं, त्याच ताकापासून कढी कशी जाड आणि फुटू न देता बनवायची आणि गावठी पावट्याची (कोण वरणे) मटणासारखी लागणारी भाजी कशी बनवायची हे सगळं स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे. सगळ्या रेसिपी खूप सोप्या, कमी वेळात आणि रोजच्या जेवणासाठी परफेक्ट आहेत. भात मोकळा, कढी तिखट-गोड आणि भाजी एकदम घरगुती चवेची! व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली आणि नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअरही करा! पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत घरी बना आणि एन्जॉय करा! 🙏 🟢 साहित्य : भात: 1 वाटी तांदूळ 2 वाटी पाणी कढी: 2 चमचे बेसन 2 चमचे तेल ½ चमचा मोहरी ½ चमचा जिरं 2 हिरव्या मिरच्या 1 चमचा आलं लसूण पेस्ट ¼ चमचा हिंग कढीपत्ता ½ चमचा हळद 1 चमचा मीठ कोथिंबीर पावट्याची भाजी: 2 चमचे तेल 1 कांदा 1 चमचा आलं लसूण पेस्ट 1 टोमॅटो कढीपत्ता 2 चमचे मालवणी मसाला 1 चमचा मीठ 1 बटाटा 🟢 Ingredient : Rice: 1 cup rice 2 cups water Kadhi: 2 tsp besan 2 tsp oil ½ tsp mustard seeds ½ tsp cumin seeds 2 green chilies 1 tsp ginger garlic paste ¼ tsp asafoetida Curry leaves ½ tsp turmeric 1 tsp salt Coriander leaves Pavta Bhaji: 2 tsp oil 1 onion 1 tsp ginger garlic paste 1 tomato Curry leaves 2 tsp Malvani masala 1 tsp salt 1 potato 📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com 📸 Instagram : / kavitanaikofficial #भातकढी #कढीरेसिपी #पावटेभाजी #MaharashtrianFood #EasyMealRecipe #DailyMeal #MarathiRecipe #KadhiBhaji #PavtaBhaji #GharKaGhee #OneDayMeal #IndianDailyFood #घरगुतीजेवण #तूपरेसिपी #भातरेसिपी भात रेसिपी | कढी रेसिपी | पावट्याची भाजी | गावठी पावटे | महाराष्ट्रीयन जेवण | घरगुती रेसिपी | सोपी कढी | तूप काढणे | दह्याची कढी | भात कसा बनवायचा | pavta bhaji | kadhi recipe marathi | daily meal ideas | marathi cooking | easy indian recipes | malvani masala | gavthi pavta | one day meal | simple lunch recipe | indian veg thali | homemade kadhi | traditional maharashtrian food | comfort food recipe | quick lunch idea ✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका . 🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद... #laybharivlogs #vlogs