• ClipSaver
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Chitra Wagh on Anil Parab : तेव्हा कुठं शेपूट घालून बसला होता? चित्रा वाघांनी धुतलं, तुफान कडाडल्या! скачать в хорошем качестве

Chitra Wagh on Anil Parab : तेव्हा कुठं शेपूट घालून बसला होता? चित्रा वाघांनी धुतलं, तुफान कडाडल्या! 1 month ago

suresh dhas

mla suresh dhas

suresh dhas ed

suresh dhas live

suresh dhas dance

suresh dhas speech

suresh dhas interview

beed suresh dhas

bjp mla suresh dhas

suresh dhas beed

suresh dhas on beed

santosh deshmukh

beed

बीड

वाल्मिक कराड

सरपंच संतोष देशमुख

aasthi

pankaja munde

आष्टी

धनंजय मुंडे

beed police

walmik karad

cm

live

vidhansabha

tv9

comedy

music

mns

marathi

sunita

sunita williams

nasa

spacex

sunita williams return to earth

chitra wagh

anil parab

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Chitra Wagh on Anil Parab : तेव्हा कुठं शेपूट घालून बसला होता? चित्रा वाघांनी धुतलं, तुफान कडाडल्या!
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Chitra Wagh on Anil Parab : तेव्हा कुठं शेपूट घालून बसला होता? चित्रा वाघांनी धुतलं, तुफान कडाडल्या! в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Chitra Wagh on Anil Parab : तेव्हा कुठं शेपूट घालून बसला होता? चित्रा वाघांनी धुतलं, तुफान कडाडल्या! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Chitra Wagh on Anil Parab : तेव्हा कुठं शेपूट घालून बसला होता? चित्रा वाघांनी धुतलं, तुफान कडाडल्या! в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Chitra Wagh on Anil Parab : तेव्हा कुठं शेपूट घालून बसला होता? चित्रा वाघांनी धुतलं, तुफान कडाडल्या!

चित्रा वाघ ; ठाकरेंच्या शिलेदारावर तुटून पडल्या ! #chitrawagh #anilparab #vidhansabha #news #live #latestnews #currentaffairs #politics #marathinews सभागृहात मनिषा कायंदे यांनी दिशा सालियानचा विषय मांडला. दिशा सालियानच्या वडिलांनी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यावर चर्चा सुरू होती. एसआयटीचा रिपोर्ट काय आहे, तो समोर यावा, एवढीच मी विनंती केली होती. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. दुध का दुध पाणी का पाणी झालं पाहीजे. मात्र विरोधकांनी संजय राठोड यांचा मध्येच घेतला. संजय राठोड यांच्याबाबत तुम्ही काय केलं असं विरोधक म्हणाले, पण मला जे करायचं होतं ते मी केलं. जे मला दिसलं, जे पुरावे आले, त्याच्यावर लढले मी. तुम्ही इथे तोंड शिऊन बसला होतात का आणि मला विचारतात ते परत मंत्रिमंडळात कसे आले. पण अनिल परब यांच्यात हिंमत आहे का उद्धव ठाकरे यांना विचारायची. त्यांनीच क्लीन चीट दिली होती त्यांना. Sunita Williams Return:नासाचे दोन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतले आहेत. नासाच्या क्रू-९ अंतराळवीर मिशनचा भाग असलेले चौघेजण मंगळवारी ५:५७ वाजता फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर उतरले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर नऊ महिन्यांपूर्वी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी २८६ दिवसांनी पृथ्वीवर उतरल्यानंतर दिलेली पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. #NEWS ‪@news‬ ‪@live‬ Marathi News | #NASA #sunitawilliams #spacex #internationalspacestation #spacexdragon #marathi mahiti #astronaut नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतले आहेत. ८ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले हे दोघेही ९ महिन्यांपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकून पडले होते. त्यानंतर २८६ दिवसांनी निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव यांच्यासह स्पेस एक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलवर पृथ्वीवर दाखल झाले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर मंगळवारी फ्लोरिडा पॅनहँडलजवळ मेक्सिकोच्या आखातात उतरून पृथ्वीवर परतले. यावेळी त्यांना पहिल्यांदा गुरुत्वाकर्षण जाणवले. सुनीता विल्यम्स यांनी स्पेस एक्स क्रू ९ ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर आल्यानंतर हात हलवत सगळ्यांना अभिवादन केलं आणि हसल्या. कॅप्सूलमधून बाहेर पडताना विल्यम्स यांनी हात हलवत आणि थंब दाखवला. त्यानंतर त्यांची तपाकेला आहे.सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येते. त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती मिळत आहे. News about Sunita Williams • SpaceX Dragon 5 जूनला सुनीता विल्यम्स गेल्या होत्या अंतराळात- सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात रवाना झाल्या होत्या. दोघांचाही हा प्रवास केवळ 8 दिवसांचा होता. परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, नासाला स्टारलाइनर रिकामे करावे लागले आणि अंतराळवीरांना अवकाशात हलवावे लागले. Sunita Williams comes home after 286 days and 4,577 laps around Earth 286 days in space, 4577 orbits around the planet and flying over a distance spanning 195.2 million kilometres, Nasa astronaut Sunita Williams has safely returned home. The astronaut, who went on an eight-day mission to space with fellow astronaut Butch Wilmore, was forced the stay in zero gravity for nine months after the Starliner spacecraft she piloted to space developed multiple technical faults. What seemed to be a quick test certification flight, a process Suni had been familiar with thanks to her test pilot days in the US Navy, turned into a long stay filled with new adventures, record-shattering spacewalk and a political slugfest. nasa spacex live nasa spacex live sunita williams nasa spacex live stream nasa spacex crew 9 live stream nasa spacex crew dragon launch suni williams return suni williams return to earth sunita williams live report sunita williams live in space sunita williams return to earth live nasa sunita williams return to earth video nasa live sunita williams nasa live sunita williams return nasa live sunita williams return to earth in hindi sunita williams marathi news sunita williams latest news sunita williams latest news marathi sunita williams return to earth landing video nasa astronauts sunita williams nasa live today spacex sunita williams rescue splashdown spacex splashdown spacex live splashdown sunita williams splashdown crew9 splashdown landing sunita williams return sunita williams return live #live #shorts #comedy #music #shortsvideo #isro #livestream Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---

Comments
  • Raj Thackeray on Aurangzeb : प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं असं राज यांचं औरंगजेब प्रकरणावर भाषण 1 month ago
    Raj Thackeray on Aurangzeb : प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं असं राज यांचं औरंगजेब प्रकरणावर भाषण
    Опубликовано: 1 month ago
    1353254
  • Eknath Shinde Vidhan Sabha Speech: पहिल्याच भाषणात शिंदेंची तुफान फटकेबाजी, फडणवीसांनाही हसू आवरेना 5 months ago
    Eknath Shinde Vidhan Sabha Speech: पहिल्याच भाषणात शिंदेंची तुफान फटकेबाजी, फडणवीसांनाही हसू आवरेना
    Опубликовано: 5 months ago
    574391
  • चेतना, रसिका, प्रियदर्शिनी, ओंकार आणि प्रसाद | Maharashtrachi HasyaJatra | Ep 687 | Performance 4 hours ago
    चेतना, रसिका, प्रियदर्शिनी, ओंकार आणि प्रसाद | Maharashtrachi HasyaJatra | Ep 687 | Performance
    Опубликовано: 4 hours ago
    51449
  • पुण्याच्या कॅम्पमधील बंगल्यात काय घडलं? राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी 5 hours ago
    पुण्याच्या कॅम्पमधील बंगल्यात काय घडलं? राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी
    Опубликовано: 5 hours ago
    57426
  • Sushma Andhare Live: Chitra Wagh यांना सडेतोड प्रत्युत्तर | Anil Parab | Disha Salian Case Streamed 1 month ago
    Sushma Andhare Live: Chitra Wagh यांना सडेतोड प्रत्युत्तर | Anil Parab | Disha Salian Case
    Опубликовано: Streamed 1 month ago
    2612
  • Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 528 - Full Episode 4 months ago
    Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 528 - Full Episode
    Опубликовано: 4 months ago
    1273960
  • Yaari Dosti - Full Movie HD - Latest Marathi Movie 2024 - Hansraj Jagtap - Ashish Gade 1 year ago
    Yaari Dosti - Full Movie HD - Latest Marathi Movie 2024 - Hansraj Jagtap - Ashish Gade
    Опубликовано: 1 year ago
    1688877
  • The World's Highest Security Prison: CECOT (The most evil are kept here) 3 months ago
    The World's Highest Security Prison: CECOT (The most evil are kept here)
    Опубликовано: 3 months ago
    104249542
  • Pune Ranjit Kasle:मुंडेंबाबत बीडचा निलंबित अधिकारी रणजीत कासलेंचा गौप्यस्फोट; माझ्या अकाऊंटला 10 लाख 3 weeks ago
    Pune Ranjit Kasle:मुंडेंबाबत बीडचा निलंबित अधिकारी रणजीत कासलेंचा गौप्यस्फोट; माझ्या अकाऊंटला 10 लाख
    Опубликовано: 3 weeks ago
    1310045
  • Comedian Raju Srivastav in Aap Ki Adalat (Part 1) 2 years ago
    Comedian Raju Srivastav in Aap Ki Adalat (Part 1)
    Опубликовано: 2 years ago
    7823947

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS