У нас вы можете посмотреть бесплатно वीज कामगारांच्या वार्षिक इन्क्रिमेंट रेशोचे गौडबंगाल. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वीज उद्योगात धोकादायक काम करणाऱ्यांना कमी टक्क्यांची वेतन वाढ तर धोका नसलेल्या पदांना जास्त टक्क्याची वेतन वाढ आहे. एकंदरीत एका बाजूला सर्वात कमी म्हणजेच एक पॉईंट नऊ टक्क्यांचा रेशो, तर दुसऱ्या बाजूला सर्वात जास्त म्हणजे 4.7% चा रेशो. यामुळे महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की, एकाच वीज उद्योगात हा फरक का केला..? कोणी केला..? कधीपासून केला ..? याला जबाबदार कोण.....? हा फरक एकुण नोकरीचा विचार करता गरिबाला आणखी गरीब करणारा तर श्रीमंताला आणखी श्रीमंत करणारा आहे. मित्रांनो इतर विभागांमध्ये धोकादायक काम करणाऱ्या कामगारांना जास्त रकमेच्या वेतन वाढी असतात. पदानुसार बदलणारा पगार, हा त्या पदाची शैक्षणिक अर्हता, ते पद मिळवण्यासाठी केलेला संघर्ष, यानुसार कमी जास्त असू शकतो. असलाही पाहिजे. ते सर्व मान्य आहे. परंतु निदान वार्षिक वेतन वाढ म्हणजे इन्क्रिमेंट सारख्या रकमेचे द्यायला काय अडचण आहे.? कालांतराने, परिस्थितीनुरूप काही किरकोळ बदल भारतीय संविधानात केल्याचे आपण ऐकले आहे. असा बदल महावितरणच्या वीज कंपन्यांच्या नियमावली मध्ये करणे शक्य नाही का... तर नक्कीच शक्य आहे. गरज आहे प्रत्येकाने हा विषय समजून घेण्याची, सर्वांना समजून सांगण्याची. प्रत्येकाला हा फरक प्रत्यक्षात काढता यावा, माहित व्हावा, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे.Edit with InShot: https://v.inshotapp.net/invite