У нас вы можете посмотреть бесплатно 'अक्षरधन प्रदर्शन ' 2025-26 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
❄️✨️हस्ताक्षर सुधार व शुद्धलेखन उपक्रम = प्रकल्प कर्ती = सौ.वंदना जगताप = उपशिक्षिका ,चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालय, हडपसर = प्रकल्प सहभागी विद्यार्थिनी = इ.9 ह व जे = हस्ताक्षर सुधार व शुद्धलेखन कार्यशाळेअंतर्गत विद्यार्थिनींकडून मूलभूत रेषांचा सराव करून घेत प्रत्येक अक्षराचे वळण शिकवून सुलेखन वहीचा वापर करून अक्षरलेखनाचा सराव करून घेतला. दुरेघी वहीचा वापर करून रेषा व अक्षरांचा सराव करून घेतला आणि या मेहनतीची फलश्रुती अशी झाली की इ.9 ह व जे च्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर अशी भेटकार्डे तयार केली . त्यात बोरूच्या व मार्करच्या साहाय्याने सुलेखन करून विद्यालयातील शिक्षक - शिक्षिकांसाठी संदेश लिहीले आणि ही भेटकार्डेही 'अक्षरधनात ' समाविष्ट झाली.# अक्षरधन # हस्ताक्षर सुधार व शुद्धलेखन कार्यशाळा # साऊ - ज्योती # शाळा मराठी # krantijyoti # ध्यास शिकण्याचा # रयतमाऊली- कर्मवीर