У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्रात गॅसचा प्रचंड तुटवडा! ३०% हॉटेल्स बंद; सरकारने भूमिका स्पष्ट करावी! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अमेरिका, इस्रायल, इराण या देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यामुळे सध्या देशासह महाराष्ट्रातही घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण असून, गावागावात गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तात्काळ परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आग्रही मागणी आज विधानसभेत केली. गॅसच्या तुटवड्यामुळे अगदी विधानभवनाच्या कॅन्टीन पासून शहरातील, गावातील ३०% हॉटेल्स बंद आहेत. याचा मोठा महसुली फटका महाराष्ट्राला बसणार आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे काळाबाजार वाढण्याची ही भीती असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही हे मोठे आव्हान आहे. याबाबत सरकारने जनतेला सद्यस्थिती सांगावी अशी आमची मागणी आहे. #maharashtra #budgetsession2026 #budgetsession #assemblysession2026 #assembly #adhiveshan #gascrisis #maharashtranews #LPGShortage #FuelShortage2026 #energycrisis #inflationalert #CommonManStruggle #assemblysession2026 #mvaprotest #publicoutrage #maharashtraassembly #governmentaccountability #policyfailure #DemandForAction #oppositionvoice #HotelIndustryInCrisis #businessloss #supplychaindisruptions #revenueloss #CommercialGasShortage #GlobalWarImpact #energysecurity #ruralcrisis #KitchenBudget #FuelBlackMarketing