У нас вы можете посмотреть бесплатно Indapur ZP Election Result | कोणाच्या पदरी आशा कोणाच्या पदरी निराशा इंदापुरात कोणाची सत्ता ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Indapur #Baramati #ElectionResult #PunePolitics #DattatrayBharane #HarshvardhanPatil #BreakingNews #Maharashtra #ZPElection #Result2026 #ajitpawar #harshvardhanpatil #dattatraybharane #pune-politics #lokshevay #lsmarathi राज्यामध्ये 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत झालेल्या मतदानाचीआज मतमोजणी होत होत आहे इंदापूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटासाठी आणि 12 पंचायत समिती साठी निवडणूक पार पडली असून यामध्ये 54.90 % इतकं मतदान झालं असून यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी असा चुरशीचा सामना रंगला होता यामध्ये राष्ट्रवादीचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तर भाजपाकडून प्रवीण माने आणि नुकताच भाजपात प्रवेश झालेले प्रदीप गारटकर अशा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळाला आहे तर बारामती तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणासाठी निवडणूक पार पडली आहे यामध्ये 65.67 % मतदान झाला असून आता थोड्याच वेळात दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ( ratnagiri zp results, panchayat samiti counting, mahayuti vs mva, 151 candidates ratnagiri, local body elections maharashtra, february 10 counting, rural political battle ) Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi. 🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच! Website: https://www.lokshevay.com Instagram: / lsmarathi Facebook: / lsmarathi Twitter (X): https://www.x.com/lsmarathi WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...