У нас вы можете посмотреть бесплатно बदलापुरात महिलांच्या अंडाशयाची तस्करी | Badlapur Breaking News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
धक्कादायक बातमी बदलापूरमधून... गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. एका पीडित महिलेने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी तपास करून सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबूकस्वार आणि मंजुषा वानखेडे या तिघींना अटक केली. आरोपी महिलांना इंजेक्शने देऊन स्त्रीबीजाची वाढ केली जात होती आणि नंतर त्यांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवून अंडाशय काढले जात असल्याचा आरोप आहे. अंडाशय तस्करीमागे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात 300हून अधिक महिला पीडित असून त्यांना अंडाशयामागे 20 हजार रुपये दिले जात होते. या अंडाशयांची केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती (( पोलिसांनी इंजेक्शने, कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. )) मात्र आरोप महिलेच्या पतीने हे आरोप फेटाळून लावलेय.. #badlapur #badlapurnews #maharashtranews #marathinews #thaneupdates #citynews #breakingnews #livenews #latestupdates badlapur news, badlapur crime news, badlapur local updates, badlapur thane district, maharashtra city news, marathi breaking news, badlapur politics, badlapur accident news, badlapur development news, badlapur live update