У нас вы можете посмотреть бесплатно Delhi AI Summit मध्ये China Robot Dog वादामुळे चर्चेत आलेल्या Galgotias Universityचा सगळा इतिहास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #GalgotiasUniversity #SunilGalgotia गलगोटीयाज युनिव्हर्सिटी. सध्या देशभरात सगळीकडे चर्चेत असलेलं नाव. दिल्लीतल्या एआय इम्पॅक्ट समीटमध्ये या विद्यापीठानं एका चायनिज कंपनीचा रोबोट डॉग आपलं एनोव्हेशन असल्याचं सांगितलं आणि सगळा वाद सुरू झाला. सोशल मीडियावरती या विद्यापीठाचं प्रचंड ट्रोलिंग झालं. आंतरराष्ट्रीय मीडियानंही याची दखल घेतली. जागतिक पातळीवर नाचक्की होत असल्याचं पाहून सरकारनं या विद्यापीठाला एआय समिटमधून काढून टाकलं. पण प्रकरण इथंच थांबलं नाही. हे प्रकरण आता उत्तर प्रदेशच्या विधानसभेत पोहचलंय. तिथं या विद्यापीठाची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आलीये. या सगळ्यामुळं आता या विद्यापीठाचं भविष्य अंधारात असल्याचं दिसतंय. पण गलगोटीयाज युनिव्हर्सिटी अशाप्रकारच्या वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा या विद्यापीठाचं नाव अनेक वादांमध्ये आलंय. या विद्यापीठाचे संबंध राजकीय पक्षांशी असल्याचं समोर आलंय. कोरोनाच्या काळात या विद्यापीठानं चुकीची माहिती पसरवल्याचा आरोपही झाला आहे. पण गलगोटीयाज युनिव्हर्सिटीची स्थापना कशी झाली? या विद्यापीठाचा इतिहास काय आहे? हे विद्यापीठ याआधी कोणकोणत्या वादांत सापडलं होतं? आणि याचे राजकीय पक्षांशी काय संबंध आहेत? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/