У нас вы можете посмотреть бесплатно सर्वतीर्थ जटायु मंदिर (टाकेद) नाशिक इथेच श्रीरामांनी जटायु ला मोक्ष प्रदान केला होता или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सर्वतीर्थ जटायु मंदिर (टाकेद) नाशिक इथेच श्रीरामांनी जटायु ला मोक्ष प्रदान केला होता I Sarvatirth Taked भारतीय संस्कृती माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी, पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानते. तसेच त्यांना योग्य सन्मान दिला असून त्यांचे पूजनही केले आहे. रामायणातील जटायूच्या कथेमध्ये हेच महत्त्वाचे तत्त्व दाखवलेले दिसते. सीताहरण आणि जटायू ही कथा रामायणातली एक प्रसिद्ध कथा समजली जाते. सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमाग्रे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला. रावणाने त्याचे पंख कापून टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्रांची वाट पाहत थांबला होता. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्याने रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली. प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले. ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले. रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यमधील टाकेदतीर्थ हे होय. येथे पक्षी रूपातील जटायूसुद्धा देवत्व प्रगट करून गेला. नाशिकवरून इगतपुरी घोटीमाग्रे टाकेदचे अंतर ४८ किमी आहे. जटायूमुळे हे टाकेद तीर्थ पावन झाले. नाशिकपासून जवळच असलेले हे ठिकाण. तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे. ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे. त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात. आड-औंढा-पट्टा-बितिंगा या दुर्गम अशा किल्ल्यांनी व्यापलेला हा सारा प्रदेश आहे. इथेच वसले आहे टाकेदतीर्थ. भंडारदरा इथूनसुद्धा हे अंतर ४५ किलोमीटर इतके आहे. रतनगड-भंडारदरा या सहलीमध्ये सुद्धा टाकेदला भेट देता येईल.जटायूचा संघर्ष आणि त्याचे प्राणोत्क्रमण जिथे झाले ते जटायू मंदिर मात्र दुर्मीळच म्हणायला हवे. Your Queries:- सर्वतीर्थ टाकेद टाकेद नाशिक Sarvatirth Taked Nashik Jatayu Mandir जटायू मंदिर जटायू Temple Taked Darshan Jatayu Ka Mandir Jatayu Mandir in Taked Sarv Tirth Jataya Mandir Taked Ramayana Jatayu Temple Ramayana Jatayu Story Jatayu Temple in India Jatayu Mandir in India Jatayu Mandir in Nashik Jatayu Mandir in Igatpuri Jatayu Mandir in Kerala Jatayu Mandir in Chhattisgarh Jatayu Earth's Centre Nature Park Jatayu Moksho Dham Jatayu Mandir Kaha Hai Taked Tirth Hindu Pilgrimage Temple History of Pakshi Tirth Temple Jatayu Tirth Dham Jatayu Tirtham Temple Life of Jatayu Ramayana सर्व तीर्थ जटायु मंदिर टाकेद नाशिक गिध्दराज जटायु का जीवन घायल होकर यहां गिरा था जटायु जटायु मंदिर टाकेद गिध्दराज सम्पाती जामवंत संवाद कथा जटायु की रावण से मुठभेड़ जटायु रावण युद्ध जटायु ने श्री राम को माता सीता का पता बताया रावण और जटायु युद्ध रावण का जटायु से युद्ध रावण और जटायु का भयंकर युद्ध रामायण कथा सीता हरण कथा रावण दहन राम मंदिर, जटायु मंदिर टाकेद #indiajourney #jatayumandir #jatayutirtham#takedjatayumandir #सर्वतीर्थजटायुमंदिर #jatayumandirinnashik #jatayutemple #Rammandir #Ramayana #sitaharan #रामायण #मनमोकळी_भटकंती #रामायण #ramayan #nashik #igatpuri Join this channel to get access to perks: / @manmokali_bhatkanti