• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

भेंडी लागवड Okra: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण скачать в хорошем качестве

भेंडी लागवड Okra: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण 1 год назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
भेंडी लागवड Okra: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: भेंडी लागवड Okra: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно भेंडी लागवड Okra: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон भेंडी लागवड Okra: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



भेंडी लागवड Okra: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण

‪@krushisavardhanmaharashtra‬ sanket pawar agriculture and vegetable crop,okra,bhendi, भेंडी लागवड Okra,: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण,भेंडीची योग्य बियाणे, भेंडी अंतर मशागत, भेंडी खत, भेंडी पाणी, भेंडी तन नियंत्रण, भेंडी किड नियंत्रण, भेंडी रोग नियंत्रण, भेंडी लागवड, भेंडी बाजार, भेंडीची शेती, भेंडीची जात, People also ask Is it bhendi or bhindi? What is the English name for bhindi? What is the main disease of bhendi? भेंडी की भिंडी? भेंडी बाजार का प्रसिद्ध आहे? 2 लोकांसाठी किती भिंडी पुरेशी आहे? संपूर्ण भेंडी व्यवस्थापन,लागवडीपासून ते काढणीपर्यंत,भेंडी लागवड: लागवडीपासून ते काढणीपर्यंत, संपूर्ण भेंडी व्यवस्थापन,लागवडीपासून ते काढणीपर्यंत,भेंडी लागवड: लागवडीपासून ते काढणीपर्यंत, डी लागवडीविषयी माहिती(information of okra cultivation) अ)हवामान(climate)भेंडी आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण आहे.भेंडीमध्ये विविध प्रकारची खनिजे, लोह आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण मुबलक आहे. भेंडीचे तसे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आहेत.या लेखात आपण भेंडीच्या सुधारित लागवड तंत्रज्ञान विषयी माहितीघेऊ. अ)हवामान(climate)- 1-भेंडी पिकाला उष्ण,उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. 22 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात भेंडीची वाढ चांगली होते.,, 2-भेंडीला जास्त थंडी सहन होत नसून 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात उगवण क्षमता कमी होते. 3- जास्त तापमान आणि कमी आद्रता काळात पिकाची वाढ थांबते. 4- 42 अंश यापेक्षा अधिक तापमानात फुलांची गळ होते व उत्पादन कमी होते. 5- थंडी कमी असल्यास वर्षभर कधीही भेंडीची लागवड करता येते. आ) जमीन(land)- भेंडीचे पीक घेण्यासाठी हलक्या, मध्यम तसेच भारी जमिनीत चांगले येते. परंतु जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. इ) हंगाम(season)- 1-भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. जर भेंडीच्या अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. 2- उन्हाळी हंगाम जानेवारीच्या दुसऱ्या ते तिसरा आठवडा ते मार्च 3- खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या महिन्यात 4-भेंडीचा सतत पुरवठा करायचा असेल तर भेंडी 15 ते 20 दिवसांचे अंतर ठेवून टप्प्या टप्प्यात लागवड करावी ई) भेंडीची लागवड(okra cultivation)- 1- भेंडी लागवड करण्याअगोदर मशागत करताना चांगली नांगरणी करावी. नंतर दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. सरी आणि वरंबा किंवा सपाट जमिनीवर लागवड करावी.चांगल्या वाढीसाठी वअधिक उत्पादनाकरिता निंबोळी पेंड किंवा कोंबडी खताचा वापर करावा. 3- खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर 75 ते 60 सेंटिमीटर ठेवावे आणि उन्हाळ्यात लागवड करायची असेल तर 45 सेंटिमीटर ठेवावे. दोन झाडांमधील अंतर 30 ते 45 सेंटिमीटर राहील अशा हिशोबाने बी टोकावे. जमिनीचा पोत बघूनआंतर कमी-जास्त करावे. 4- भेंडी लागवड करताना प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला तर उत्पादनामध्ये वाढ होते ओलावा टिकून राहतो. 5-आच्छादन केल्यामुळे अधिक प्रमाणात फुलांची संख्या,उत्कृष्ट प्रकारे फळधारणा, जास्तीचे फुटवे आणि फळांचे वजन वाढून उत्पादनामध्ये वाढ होते. उ) बियाण्याचे प्रमाण(Quantity of seeds)- उन्हाळ्यात हेक्‍टरी 10 किलो, खरीप हंगामात आठ किलो बियाणे पुरेसे होते. यामध्ये लागवडीचे अंतर, अंगावर आणि बियाण्याची उगवण क्षमता यावरून बीयाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. ऊ) खत व्यवस्थापन(fertilizer management)- ऊ) खत व्यवस्थापन(fertilizer management)- 1- 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत 2- नत्र,स्फुरद, पालाश 100:50:50 किलो प्रति हेक्‍टरी द्यावा. 3- नत्राचा पुरवठा आवडीच्या वस्तू नुसार विभागून द्यावा. 4- फवारणी व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते. ए) पाणी व्यवस्थापन(water management)- भेंडी पिकाला उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे गरजेचे असते.ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो.सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत अडीच लिटर पाणी प्रति चार चार याप्रमाणे प्रत्येक दिवस गरजेचे असते. त्यानंतर 7.6 लिटर पाणी प्रति चार झाड याप्रमाणे गरज असते. एक दिवस आड ठिबकद्वारे पाणी द्यावे ऐ)रोग व कीड(Disease and insect)- 1-रोग-भुरी, केवडा, पानांवरील ठिपके,यलो व्हेन मोझॅक, मररोग इत्यादी 2-कीड- फळ पोखरणारी आळी, खोडकीड, मावा,तुडतुडे, लाल कोळी इत्यादी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन(management of disease and insect)- जमिनीची खोल नांगरणी करावी. पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे व्यवस्थापनाकरिता निळ्या तसेच पिवळ्या रंगाचे दहा सापळे प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शताब्दी भेंडीचे काढणी (okra harvesting)- bhendi lagvad Is Bhendi good for health? What is bhendi fruit called in English? What is the origin of bhendi? Does ladyfinger have protein? Does okra have protein? Which country name is bhindi? What is bhindi called in UK? What is the double meaning of bhendi? Is okra called lady finger? What is okra called in India? What is red bhindi? What is the real name for ladies fingers? What is the leaf spot in bhendi? What is the scientific name of wild Bhendi? What is white fungus on Bhindi? भिंडी चिकट का असते? लेडीज फिंगर हे फळ आहे का? भिंडी कशी स्वच्छ करावी? बाजाराचा शोध कोणी लावला? चोर बाजार असे का म्हणतात? बाजार इतके महत्त्वाचे का आहे? जमीन व हवामान परंतु पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्‍हाळी हंगामात पिक चांगले येते. पिकास 20 ते 40 सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्‍याची कमतरता असताना इतर भाज्‍यांपेक्षा भेंडीचे पिक चांगले येते. संपूर्ण भेंडी व्यवस्थापन,लागवडीपासून ते काढणीपर्यंत,भेंडी लागवड: लागवडीपासून ते काढणीपर्यंत,

Comments
  • भेंडी लागवड कधी करावी 🌱 । भेंडी शेती । 🚜  Bhendi Lagwad । Okra farming 9 месяцев назад
    भेंडी लागवड कधी करावी 🌱 । भेंडी शेती । 🚜 Bhendi Lagwad । Okra farming
    Опубликовано: 9 месяцев назад
  • ठंढी के दिनों में भिंडी की खेती Part 2। The Farmer: Ramsewak Prasad 5 лет назад
    ठंढी के दिनों में भिंडी की खेती Part 2। The Farmer: Ramsewak Prasad
    Опубликовано: 5 лет назад
  • SCT वैदिक भिंडी 20 गुंठ्यांत 150 kg तोडा😳दिवसाआड मिळतो 12 हजार नफा‼️ 1 год назад
    SCT वैदिक भिंडी 20 गुंठ्यांत 150 kg तोडा😳दिवसाआड मिळतो 12 हजार नफा‼️
    Опубликовано: 1 год назад
  • Вот почему Прибалтика войдёт в состав России! 8 часов назад
    Вот почему Прибалтика войдёт в состав России!
    Опубликовано: 8 часов назад
  • भेंडी लागवड(Okra Cultivation): आदर्श नियोजन आणि व्यवस्थापनाच्या आधारे, भेंडी लागवड फायदेशीर ठरू शकते 1 год назад
    भेंडी लागवड(Okra Cultivation): आदर्श नियोजन आणि व्यवस्थापनाच्या आधारे, भेंडी लागवड फायदेशीर ठरू शकते
    Опубликовано: 1 год назад
  • भिन्डी का सबसे बढ़िया खाद क्रॉप्टेक 9:24:24 #Mahadhan #Croptek  #Bhindi #CNB #farming 1 год назад
    भिन्डी का सबसे बढ़िया खाद क्रॉप्टेक 9:24:24 #Mahadhan #Croptek #Bhindi #CNB #farming
    Опубликовано: 1 год назад
  • भेंडी लागवड कधी करावी 🌱 | भेंडी शेती | ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 🌾 Bhendi Lagwad | Okra Farming 🚜 9 месяцев назад
    भेंडी लागवड कधी करावी 🌱 | भेंडी शेती | ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 🌾 Bhendi Lagwad | Okra Farming 🚜
    Опубликовано: 9 месяцев назад
  • BANANA HOUSE भेंडी लागवड माहिती  भेंडी वरील रोग व उपाय  भेंडी लागवड कशी करावी Bhendi lagavd mahiti 4 года назад
    BANANA HOUSE भेंडी लागवड माहिती  भेंडी वरील रोग व उपाय भेंडी लागवड कशी करावी Bhendi lagavd mahiti
    Опубликовано: 4 года назад
  • रोज 5 हजाराची पट्टी,अर्धा Kg बियाणे,4.5लाख उत्पन्न,शेती मोठी फॅक्टरी,भेंडी शेती यशोगाथा,Leady_finger 10 месяцев назад
    रोज 5 हजाराची पट्टी,अर्धा Kg बियाणे,4.5लाख उत्पन्न,शेती मोठी फॅक्टरी,भेंडी शेती यशोगाथा,Leady_finger
    Опубликовано: 10 месяцев назад
  • गोबी लागवड (Cabbage Cultivation)कोबी वाण ,खत,तण, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,अतर मशागत,काढनी. 1 год назад
    गोबी लागवड (Cabbage Cultivation)कोबी वाण ,खत,तण, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,अतर मशागत,काढनी.
    Опубликовано: 1 год назад
  • भेंडी लागवड संपूर्ण माहिती / Bhendi lagavd mahiti | Krushimitra Vishal 9 месяцев назад
    भेंडी लागवड संपूर्ण माहिती / Bhendi lagavd mahiti | Krushimitra Vishal
    Опубликовано: 9 месяцев назад
  • Brinjal Farming | हंगामानुसार वाण, वांगी लागवड पद्धती व रोग नियंत्रण | Brinjal Farming Success Tips 3 месяца назад
    Brinjal Farming | हंगामानुसार वाण, वांगी लागवड पद्धती व रोग नियंत्रण | Brinjal Farming Success Tips
    Опубликовано: 3 месяца назад
  • हिवाळी भेंडी लागवड पूर्व तयारी || 2 года назад
    हिवाळी भेंडी लागवड पूर्व तयारी ||
    Опубликовано: 2 года назад
  • भेंडी लागवड तंत्र | भरघोस उत्पन्नासाठी योग्य मार्गदर्शन #okra #farming #farmer 1 месяц назад
    भेंडी लागवड तंत्र | भरघोस उत्पन्नासाठी योग्य मार्गदर्शन #okra #farming #farmer
    Опубликовано: 1 месяц назад
  • SCT वैदिक भेंडी 10 गुंट्यात रोज 90 कि. चा तोडा, 80 रू. किलोने मार्केट मध्ये रांग लावून मागणी‼️ 3 года назад
    SCT वैदिक भेंडी 10 गुंट्यात रोज 90 कि. चा तोडा, 80 रू. किलोने मार्केट मध्ये रांग लावून मागणी‼️
    Опубликовано: 3 года назад
  • SCTवैदिक भेंडी 40दिवसातच तोडा,कांडोकांडी सेटिंग 💪🏻20वर्षाच कर्ज 1वर्षात फेडून बंगला बांधणार💪🏻 1 год назад
    SCTवैदिक भेंडी 40दिवसातच तोडा,कांडोकांडी सेटिंग 💪🏻20वर्षाच कर्ज 1वर्षात फेडून बंगला बांधणार💪🏻
    Опубликовано: 1 год назад
  • मिरची लागवड आणि खत व्यवस्थापन @Mrsmartbaliraja #agriculture #viral 1 год назад
    मिरची लागवड आणि खत व्यवस्थापन @Mrsmartbaliraja #agriculture #viral
    Опубликовано: 1 год назад
  • भर पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याच्या भेंडीला अनोखी काळोखी. Bhendi lagwad in Marathi. Radhika bhendi. 1 месяц назад
    भर पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याच्या भेंडीला अनोखी काळोखी. Bhendi lagwad in Marathi. Radhika bhendi.
    Опубликовано: 1 месяц назад
  • भेंडी लागवड।सव्वा एकरात 18 टना पेक्षा जास्त भेंडी।चार महिन्यात पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न। 1 год назад
    भेंडी लागवड।सव्वा एकरात 18 टना पेक्षा जास्त भेंडी।चार महिन्यात पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न।
    Опубликовано: 1 год назад
  • भेंडी पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी संपूर्ण मार्गदर्शन || लागवड, खत व्यवस्थापन व तण नियंत्रण ||#Upjaoo 7 месяцев назад
    भेंडी पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी संपूर्ण मार्गदर्शन || लागवड, खत व्यवस्थापन व तण नियंत्रण ||#Upjaoo
    Опубликовано: 7 месяцев назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5