У нас вы можете посмотреть бесплатно Rup Pahata Lochani | Pt. Yadavraj Phad | रूप पाहता लोचनी | Marathi Abhang | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#roop Raag Des Abhang Roop Pahta Lochani Lyrics Vocal - Pt.Yadavraj Phad Tabla - Shekhar Darvade Pakhawaj - Kiran Bhoir Percussion - Aanand Takalkar Vocal Support - Sunil Pasalkar नाम वैभव महोत्सव २०२१ अभंग - रूप पाहता लोचनी लीरिक्स सुप्रसिद्ध गायक - पंडित यादवराज फड गुरुजी पुणे सुप्रसिद्ध तबला वादक - शेखर दरवडे सौवदिनी - मकरंद खरवंडीकर पखवाज - किरण भोईर टाळ - आनंद टाकळकर स्वर साथ -सुनील पासलकर रूप पाहतां लोचनीं । lyrics सुख जालें वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥ रूप पाहता लोचनी। सुख झाले वो साजणी।। या अभंग चरणाचा थोडक्यात अर्थ असा की, ज्याप्रमाणे मनुष्य जेवला असता तो तृप्त झाला हे त्याच्या ढेकर देण्यावरून कळते. वास्तविक ढेकर द्यावी अशी प्रत्येक जेवणार्या मनुष्याची इच्छा असतेच असे नाहीं. परंतु जेवण पोटभर झाले की तें ढेकर रूपाने बाहेर पडतेच अर्थात् तें तृप्तिचे द्योतक आहे. धाल्याचे ढेकर निघती होता सुख। तेवींचि आत्मिक जाणिजेसु।। किंवा ढेकरे जेवण दिसतसे साचे। नाहीं तरी काचे कुंथाकुंथी।। ज्याप्रमाणे तृप्ति ढेकर रूपाने बाहेर पडते, त्याप्रमाणे मनुष्याला निरतिशय सुखाचा लाभ का झाला म्हणजे तो " तृप्ति ढेकर अनुभव " सहजच मुखातून बाहेर पडतो. " जैसी कमळकळिका जालेपणें। ह्रदयीचिया मकरंदाते राखो नेणे। दे राया रंका पारणे। आमोदाचे।। ज्याप्रमाणे पक्व दशेला आलेली म्हणजेच पूर्ण उमललेली कमळाची कळी ही आपल्या आंत असलेल्या सुवासास दाबून ठेवूं शकत नाहीं, तर तो सुवास जसा सहज बाहेर पडतो, त्याप्रमाणे ही सुखउर्मीसुद्धा दाबून ठेवता येत नाहीं, कोणाजवळतरी तिचा अनुवाद करावा असे वाटतेच. परंतु अनुवाद करण्याला योग्य प्रीतीच्या माणसाची गरज असते. कल्पना करा की नविनच लग्न झालेल्या वधूने घेतलेला पतिसुखाचा आनंदानुभव तुमच्या आमच्या सारख्याने विचारला तर ती चुकूनही सांगणार नाहीं. पण तोच अनुभव जर तिच्या प्रेमाची जिवलग मैत्रीण का तिला मिळाली म्हणजे ती तिला इत्थंभूत सर्व सकीकत सांगते. आता तुम्हीं म्हणाल ती मैत्रीणीलाच का सांगते? तर मैत्रीणीचे व तिचे अंत:करण एक असते म्हणून. या दृष्टांताची कल्पना तुम्हाला दृष्टांतात सहज कळून येईल. श्री ज्ञानेश्वर महाराजांना भगवंताचे स्वरुप पाहून इतका सुखाचा उमाळा आला कीं तो ह्रदयामध्ये मावेना. असे त्यांना अमर्याद सुख झाले. त्या सुखाचा अनुवाद श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या मैत्रीणीजवळ करतात. वास्तविक अनुभव हा सांगण्यासारखा नाहीं, परंतु दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे सांगण्याची जागा म्हणजे फक्त एक मैत्रीण होय. परंतु यावर अशी शंका येते कीं श्री ज्ञानेश्वर महाराजांची मैत्रीण कोण? जर श्री ज्ञानेश्वर महाराज एकविसाव्या शतकांतील साधू असते तर "मैत्रीण कोण " ही शंकाच आली नसती. पण श्री ज्ञानेश्वर महाराजांचा परमार्थ अत्यंत सोवळा असल्यामूळे त्यांची हाडामांसाची स्त्रीदेह धारण केलेली मैत्रीण असणे शक्य नाहीं. तर मग श्री ज्ञानेश्वर महाराजांची साजणी कोण? तर "बुद्धि " हीच श्री ज्ञानेश्वर महाराजांची मैत्रीण होय. त्या बुद्धिरूपी मैत्रीणीशीं, साजणीशीं माऊली अनुवाद करतात कीं हे साजणी! रूप पाहता लोचनी। सुख झाले वो साजणी।। माऊली म्हणतात की हे साजणी, मी या लोचनांनी -डोळ्यांनी ते रूप पाहताच मला अमर्याद सुख झाले. त्याची वाच्यता करतां येणें शक्य नाहीं. वाचा कुंठित होतें.... तें सुख काय सांगू वाचे बोलता न ये। आर्तीचेनि गुणे गेलें मीपण वाचे।। (आज इतकेच) संत वचना आधारे केलेले चिंतन माऊली चरणी समर्पित.आपलाच संतदासानुदास गुलाबराव महाराज राऊत. सर्व संत मंडळींना सप्रेम जयहरि...... ------------------------------------------------------------------------------------------------------- Abhang - He To Eka Santa Thayi lyrics ---------------------------------------------------------------------------------------- TOP MOST AABHANG PT.YADAVRAJ PHAD 1- • जय जय राम कृष्ण हरि | पं.यादवराज फड | Yada... - जय जय राम कृष्ण हरि | पं.यादवराज फड | 2- • हरि दासाचिये घरी | मज उपजवा जन्मांतरी | M... - हरि दासाचिये घरी | मज उपजवा जन्मांतरी | 3 - • संत कृपा झाली सुंदर मराठी अभंग Sant Krupa ... - संत कृपा झाली सुंदर मराठी अभंग Sant Krupa Jhali Marathi 4 - • तुम्ही विश्वनाथ। दीन रंक मी अनाथ Marathi A... - तुम्ही विश्वनाथ। दीन रंक मी अनाथ | 5 - • Roop Pahata Lochani | Pt.Yadavraj Phad | ... - roop pahata lochani 6 - • वृंदावणी वेणु कावणाचा माये वाजे | Vrundava... - वृंदवणी वेणु कावणाचा माये वाजे | 7 - • सुख सागर आपण व्हावे | Sukh Sagar Aapan Vh... - सुख सागर आपण व्हावे | Sukh Sagar Aapan Vhave | 8 - • चुरा चुराकर माखन खाया | हिंदी गौळण | Pt.Ya... - रा चुराकर माखन खाया | हिंदी गौळण | --------------------------------------------------------------------------- अभंग - yrics ------------------------------------------------------------------------------- top most track 1 - • गौळण ।। मुरलीवर माझा जीव जडे|| Muralivar ... -गौळण ।। मुरलीवर माझा जीव जडे|| Muralivar Maza Jiva Jade तुकारामबुवा गोसावी | मधुकर धोंगडे | 2 - • Naam Vaibhav Music Festival | Nagesh Adgao... - Nagesh Adgaonkar | Aakalp ayushya | #अभंग आकल्प आयुष्य| 3 - • सुख सागर आपण व्हावे | Marathi Abhang | Na... - सुख सागर आपण व्हावे | Marathi Abhang | Nagesh Adgaonkar | Devotional Song | Sukh Sagar Aapan Vyave 4 - • Naam Vaibhav Music Festival |#अभंग विष्णुम... - #अभंग विष्णुमय जग | Nagesh Adgaonkar | 5 - • राधाधर मधुमिलिंद | Radhadhar Madhumilind ... - राधाधर मधुमिलिंद | Radhadhar Madhumilind | Shreeya Sondur | Natyageet | Krishna | Natya Sangeet | 6 - • आता लय नाही मागणे | Pt.Krishnendra Wadikar... - आता लय नाही मागणे | Pt.Krishnendra Wadikar| Madhukar Dhongade |Marathi Abhang |Devotional Song #अभंग