Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб GST On Used Cars Explained : Second Hand गाडी विकल्यावर आता 18% GST भरावा लागणार, सत्य काय ? в хорошем качестве

GST On Used Cars Explained : Second Hand गाडी विकल्यावर आता 18% GST भरावा लागणार, सत्य काय ? 2 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



GST On Used Cars Explained : Second Hand गाडी विकल्यावर आता 18% GST भरावा लागणार, सत्य काय ?

#BolBhidu #GstCouncilMeeting #NirmalaSitharaman अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक झाली. यावेळच्या बैठकीत आरोग्य आणि आयुर्विमा प्रीमियमवरील कर कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. त्यासंदर्भात निर्णय पुढील महिन्यात घेतला जाईल. याच बैठकीत अजून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला ज्यानुसार जुन्या गाड्यांच्या विक्रीतील मार्जिनवर आता १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. म्हणजेच परत एकदा सर्वसामान्य नागरिक यात भरडला जाणार म्हणून सरकारच्या एकूण धोरणांवर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. सोशल मीडिया वर यासंदर्भातील मिम्स व्हायरल होत आहेत. पण ही सर्व चर्चा होत असताना या निर्णयाचा आणि एकूण मार्जिन कन्सेप्टचा अर्थ वेगळा घेतला जातोय असं या क्षेत्रातील जाणकार सांगतात. नेमका विषय काय ? मार्जिन कन्सेप्ट आणि खरचं सेकंड हॅन्ड गाड्या महागणार का हे समजून घेऊयात.\ GST Council Decision Link: https://gstcouncil.gov.in/sites/defau... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments