У нас вы можете посмотреть бесплатно Asawa fort | Boisar | The Complete Trekking Guide | आसावा सुंदर बोईसरचा किल्ला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#asawafort #margasthaa #sahyadri #boisar #palghar #trek #gadkille ठाणे जिल्ह्यातील बोईसर हे महत्वाचे शहर आहे. प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. ठाण्यातील पूरातन किल्ला चढण्यास सोपा असून गर्द रानातून जाणार्या रस्त्यामुळे हा एक दिवसाचा ट्रेक अल्हाददायक होतो. पहाण्याची ठिकाणे : गडाच्या तटबंदी वरून आपला गडावर प्रवेश होतो. गडाची तटबंदी दगड एकमेकांवर रचून बनवलेली आहे. गडावर सापडलेली तोफ़ याठिकाणी लाकडी गाड्यावर बसवलेली आहे. तोफ़ेच्य़ा जवळ कातळात खोदलेली २ टाकी आहेत. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्या बनवलेल्या आहेत. कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही. हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख उध्वस्त प्रवेशव्दाराची जागा दिसते. याच्या समोरच एक भिंत दिसते, ती एका बांधीव टाक्याचीच भिंत आहे. हे टाकं लहान असून त्याची रचना मोठया टाक्याप्रमाणेच एका बाजूला कातळ व तीन बाजूंनी दगडी भिंत अशी केलेली आढळते. या टाक्याच्या एका बाजूला असलेल्या कातळात पन्हाळी (चर) खोदलेला आहे. या चरातून येणारे पाणी टाक्याला लागून बांधलेल्या छोट्या हौदात पडेल आणि तो हौद भरल्यावर ते पाणी टाक्यात पडेल अशी योजना केलेली आहे. या रचनेमुळे गाळ हौदात जमा होऊन स्वच्छ पाणीच टाक्यात पडेल. या टाक्या जवळील कातळात काही पायर्या कोरलेल्या आहेत. उध्वस्त प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूने खाली उतरण्यासाठी पायवाट आहे. या वाटेने उतरतांना देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात .तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्याही पहायला मिळतात. या वाटेवर छोटा कातळ टप्पा आहे. तो पार करुन खाली उतरल्यावर दोन वाटा फ़ूटतात. डावीकडे जाणारी वाट मारुतीच्या भग्न मुर्तीपाशी जाते. तर उजवीकडे जाणारी वाट गुहांपाशी जाते. याठिकाणी ३ गुहा आहेत. गुहा पाहून आल्या वाटेने पुन्हा गडमाथ्यावर आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते. गडावरून दक्षिणेला पालघरचा देवकोप तलाव दिसतो. *********** Video Series You May Like : Forts in Maharashtra - https://bit.ly/3m1xpfA Konkan Ride 2019 - https://cutt.ly/iQGnUWD Gujrat Ride 2020 - https://cutt.ly/xQGnHNY *********** If possible please support my channel. Google Pay UPI ID : margasthaa@icici Please drop me a comment or message so that I can thank you. *********** Gear That I Use: Riding Gears: Jacket - https://bit.ly/3xIKbBJ Pant - https://bit.ly/2XoYqzc Hand Gloves - https://bit.ly/37JwdEU Tank Bag - https://bit.ly/2UdaW3p Saddle Bag - https://bit.ly/3CLtsRV Mobile Holder - https://bit.ly/3CJPHrk Mobile Charger for Bike - https://amzn.to/3iI9yPT Trekking Gears: Backpack For Several Day - https://bit.ly/3sqJXyh Backpack for One Day - https://bit.ly/3m88w1s Shoes - https://amzn.to/37F0KE1 Trekking Pole - https://bit.ly/3yISW00 T Shirt - https://bit.ly/3scxPRj Pant - https://bit.ly/3yEJWZH Cap - https://bit.ly/3sqLrIR Towel - https://bit.ly/37CNSyj Bladder - https://bit.ly/3AKyLiV Safety Knife - https://bit.ly/3lWn9VL Tent - https://bit.ly/3iFUX7y Sleeping Bag - https://bit.ly/3fWFWMD Mattress - https://bit.ly/3scqalZ Headlamp - https://bit.ly/3xGj4XT Utility Lamp - https://bit.ly/2UfKiXR Cooking Set - https://bit.ly/3xMAd26 Portable Stove - https://amzn.to/37JEeK0 Gas Canister - https://amzn.to/3g0AYyt Cameras: GoPro 6 - https://amzn.to/3xIS7mo GoPro 7 - https://amzn.to/3CK8oLF Insta 360 - https://amzn.to/3g36j3F Camera Accessories: GoPro Mounts - https://amzn.to/3xDE2qo Insta 360 Mount - https://amzn.to/3yLLYXR Vlogging Mic - https://amzn.to/3g2Iyca Helmet Mic - https://amzn.to/3CKRHzL GoPro Mic Adapter - https://amzn.to/3iL0CJD TRSS to TRS Mic Adapter - https://amzn.to/3iHKRD6 Tripods and Mounts Small Tripod - https://amzn.to/3CNAky7 Monopod - https://amzn.to/3jOSV4l *********** Follow me on Social Media to see pictures and get other details about this trip: Instagram : / margasthaa Facebook : / margasthaaa Twitter : / margasthaa Music: SC: / fredjimusic FB: / Promoted by MrSnooze • Background Music for Vlogs I Happy, Upbeat...