У нас вы можете посмотреть бесплатно 149 सर्व रास लग्नांसाठी शुभ केतू बरोबर चंद्राचे ग्रहण कसे फळ देणार?तुळ ते मीन भाग - 2 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मनाची धारणा जी केतूच्या प्रत्त्यक्ष परिणामाची अवलंबित्व आहे चंद्राचे ग्रह देवता. दोन्हीही शक्तीही रूपे चंद्र केतूबरोबर एकरूप होतो म्हणजे त्रासतो. मायेतून बाहेर जाणे हा उद्द्ेश. केतू जलकारक चेद्रावर प्रभाव भावनेत वाहू नका तर स्वतःला ओळखा कोणतीही युती हे अकमेकीत समर्पण काही शुभ काही अशुभ. हेच तर आयुंष्य कोणत्याही कुंडलीत ह्या लाँग टर्म एका राशीत असणाऱ्या ग्रहांची आकाशस्थ स्थिती अगदी विशेष आहे चंद्र गुरु लाभ योग राहू गुरु त्रिकोण योग शनि गुरु केंद्र योग प्रत्येकासाठी समिश्र ग्रहमान आहे फक्त चंद्राला ग्रहण लागले म्हणून बाकी सर्व ग्रहांचे सर्व परिणाम दिसणार नाहीत असे होत नसते. सर्वच ग्रहांचे भ्रमण सारखेच महत्वाचे परिणाम देणारे असते . हर्षलही इथे काही वेगळे नाते दाखवतात राहू हर्षल केंद्र योग हो एविएशन मधे वेगळेच परिणाम देणार आहे माणसाचे कर्म हे पूर्वसंचित ठरवते आणि त्याचा परिणाम माणूस भोगतो दुसऱ्या कोणाचाही संबंध नाही मग ग्रहणाचे परिणाम चंद्रग्रहणात मनावर सूर्यग्रहणात inner सेल्फ आत्मा याच्यावर घाबरायचे कशाला जगण्याच्या प्रवाहात चांगले घडते ते पुढे जगण्याची जिद्द देते अशुभ घडते ते परीक्षा पहाते आयुष्य तर चालूच रहाते ना स्वतःच्या ओळखीकडे नेतात ग्रहणाचे परिणाम हे शिकवण देतात मग ग्रहांना का दोष? चंद्र बलवान यम्हणजे मन पॉजिटिव कुंडलीत मुळातच जर चंद्र बलवान नसेल तर त्यावर मुळातच उपाय करा ग्रहणाची कुंडलीत म्हणूनच शांति म्हणजे चंद्राला बळ आणण्यासाठी चला बघूया प्रत्येक रास आणि लग्नाला ह्या ग्रहणाचा कसा परिणाम दिसेल, प्रत्येक राशींची/लग्नाची कुंडली समोर येईल त्यावरून बघता येईल Please note no copyright infringement is intended, and we do not own or claim to any of the original music used in this video. This video is created only for entertainment purpose and no commercial gains are generated.