У нас вы можете посмотреть бесплатно शिंगरी (रत्नागिरी) श्री दत्त मंदिर सुवर्ण महोत्सव | 50 वर्षांचा भव्य सोहळा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Shingri Shri Datt Mandir Golden Jubilee 2026 | 50 Years Celebration | Ratnagiri Maharashtra शिंगरी (रत्नागिरी) श्री दत्त मंदिर सुवर्ण महोत्सव | 50 वर्षांचा भव्य सोहळा #ShriDattMandir #Shingri #Ratnagiri #GoldenJubilee #Maharashtra #VillageFestival #कोकण #kokan || 🌼 || रत्नागिरी जिल्ह्यातील शिंगरी या सुंदर गावात वसलेल्या श्री दत्त मंदिराला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फौजदार वाडी आणि पेरीवाडी श्री गुरु प्रासादिक भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम दोन दिवस चालला आणि गावातील सर्व भाविक, मंडळी आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत अत्यंत आनंददायी आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. भजन, कीर्तन, पूजन विधी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. या १५ मिनिटांच्या vlog मध्ये सुवर्ण महोत्सवाचा संपूर्ण सोहळा, कार्यक्रमातील खास क्षण आणि गावकऱ्यांचा उत्साह टिपण्याचा प्रयत्न केला आहे. 🙏 आपल्या गावाच्या आणि परंपरेच्या या अभिमानास्पद क्षणाला आपण नक्कीच पाहा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद ❤️