У нас вы можете посмотреть бесплатно अधांतरी हे जीवन अपुले|जयंत रेवडेकर|buva Samir kadam official или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गीत : अधांतरी हे जीवन अपुले गीत लेखन : जयंत रेवडेकर (चिंदर) संगीत आणि गायन : समिर कदम बुवा लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पोखरण,(कुडाळ) ढोलक : आकाश सावंत तबला : अभिषेक सरफरे रेकॉर्डींग : बाईत स्टुडीओ, भांडुप विशेष सहाय्य श्री. विजय देसाई श्री. प्रशांत देवळेकर आणि बंधु गाणं आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करुन बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरु नका...👍 🙏श्री स्वामी समर्थ🙏 अधांतरी हे जीवन अपुले... अधांतरी हे जीवन अपुले नाही किनारा नाही नाव श्री स्वामी समर्था शरण आलो चरणी द्यावा ठाव... भरकटली ही जीवन नौका दाहीदिशांना वादळ वारा दिशा मिळेंना त्या नौकेला दिसत नाही कुठे किनारा सारे प्रवासी नौकेत आपण ना रंक कुणी कोण राव श्री स्वामी समर्था शरण आलो चरणी द्यावा ठाव... किनाऱ्यास त्या मोक्षाचे मंदिर हिशेब होतो पायरीवर पुण्य गाठीशी असता मोठे असशील तु स्वामी चरणावर फुटे पापाचा पापघडा तुझा मुखी घेशील स्वामी नाव श्री स्वामी समर्था शरण आलो चरणी द्यावा ठाव... ब्रह्मांडाचे नायक स्वामी स्वामी लीला कुणा न कळती शरण येई त्या मिळे किनारा पाप्याला ही होई उपरती भुत भविष्य पल्याड जाणती अक्कलकोटी त्यांचे गाव श्री स्वामी समर्था शरण आलो चरणी द्यावा ठाव... जयंत रेवडेकर #samirkadam #trending #trendingshorts #viral #viralvideo #trendingvideo #video #videos #music #swamisamarth #akkalkotswami #bhajan #4k #dabalbari वाट चुकलो स्वामीराया • वाट चुकलो स्वामीराया | जयंत रेवडेकर | समिर... हा video आपणांस आवडल्यास जरूर Like करा, Comments करा, Share करा आणि ह्यापुढे असेच दर्जेदार video च्या Updates मिळविण्याकरिता आपल्या ह्या Channel ला Subscribe करा व समोर दिलेल्या बेल आयकॉनवर Click करा धन्यवाद आपलाच बुवा समिर कदम Samir kadam bhajan buva samir kadam bhajan bhuva samir kadam bhajan bhuva samir kadam bhajan notation कोकणी भजन बुवा समिर कदम भजन samir kadam bhajan || गौळण_नको वाजवु मुरली || बुवा समिर कदम भजन बुवा समिर कदम नोटेशन kokani bhajan malvani bhajan kokan bhajan kokani bhajan notation kokanatil bhajan sameer kadam bhajan Buva Samir Kadam Official