У нас вы можете посмотреть бесплатно Shree Sadguru Smaran Jaap 108 | Devotional | Kalpesh Nate | Dream Maker Studio'z или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
।।ॐ श्रीगुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।। श्रीदत्तांचे हे नामस्मरण ऐकल्याने मानसिक शांती व असाध्य रोगांपासून मुक्तता मिळते. इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, असे मानले जाते. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. या व्हिडिओद्वारे कुणाचीहि कुठल्याही प्रकारची ADVERTISEMENT केली जात नाही आहे. श्रीदत्त भक्तांना या मंत्राद्वारे आनंद मिळावा हाच शुद्ध हेतू आहे, तर कृपया या व्हिडिओ वर कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये हि विनंती, धन्यवाद. #shreegurudevdatt #Jaap108 #dreammakerstudioz Also do comment and share the video with your loved ones.