У нас вы можете посмотреть бесплатно वहिनी आणि भाऊ घरी होते मी शिफ्ट करून | मराठी बोधकथा | मराठी कथा | Marathi story | Marathi stories или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वहिनी आणि भाऊ घरी होते मी शिफ्ट करून | मराठी बोधकथा | मराठी कथा | Marathi story | Marathi stories | suvichar सुविचार #मराठीstories #मराठीबोधकथा #सुविचार सलग तीन दिवसांची सुट्टी व जोडून आलेला रविवार म्हणून मी जळगावला घरी जाऊन आलो. सोमवारी सकाळी ऑफिस असल्याने मी नागपूरला रविवारी रात्रीच परतलो. रूमवर पोहोचायला मला रात्रीचे साडेदहा झालेत. बस मधून उतरून पहिले एका हॉटेलमधे जेवण घेतले व मगच रूमवर आलो, इतक्या रात्री थोडी स्वयंपाक करणार होतो. नागपूरला ट्रांसफर होऊन आता तीन एक महिने झाले होते व मी इथे रुळलोही होतो. सध्या माझी पंचविशी सुरू होती. घरात मी एकुलता एक होतो. आई-वडील लग्नाची घाई करत होते, पण मी सध्या टाळत होतो. इथे, मी एक रूम घेऊन राहत होतो. स्वयांपाकाची आवड असल्याने, रूमवर सगळे साहित्य जमवून मी घरीच सर्व करायचो. ही रूम मला वडिलांच्या मित्राच्या ओळखीने, पहिल्या मजल्यावर मिळाली होती. घरमालक तळमजल्यावर राहायचे. पहिल्या मजल्यावर दोन ब्लॉक्स होते; एकात मी राहायचो व दुसऱ्या ब्लॉकमधे, माझ्यासारखेच दोघे ब्रम्हचारी राहत होते. त्यातल्या एकाचे नाव दिलीप व दुसऱ्याचे शरद होते. दोघेही तिशीच्या घरातले होते. मी त्यांना दिलीपभाऊ व शरदभाऊ म्हणून हाक मारायचो. ते दोघेही बालमित्र होते. शिक्षण बरोबरच झालेले व आता नोकरीलाही एकाच फॅक्टरीत होते. त्यांना तिथे शिफ्ट ड्यूटी होती. मी त्या दोघांबरोबर एकदम मिसळून गेलो होतो. बरेचदा मी त्यांना सकाळचा चहा द्यायचो, त्यांच्या शिफ्टप्रमाणे ते घरी असतील तर. कधी ब्रेकफास्टला पोहे, तर कधी उपमा वगैरे देखील द्यायचो. मी स्वतः नॉन-व्हेज खात नाही पण मी एक-दोनदा त्यांच्या ओल्या पार्टीच्या वेळेस त्यांना खानदेशी स्टाईलने मटण बनवून दिने होते, ते माझ्या हातच्या स्वयंपाकावर बेहद्द खूष होते. मलाही ते लहान भावाप्नमाणेच वागवायचे. एकंदरीत, घरापासून दूर असूनही मला एकाकीपणा असा अजिबात जाणवत नव्हता. Your Queries- Marathi story मराठी स्टोरी सुविचार मराठी सुविचार मराठी मोटिवेशन हृदयस्पर्शी मराठी कथा हृदयस्पर्शी कथा सुविचार मराठी मध्ये मराठी सुविचार व्हिडिओ मराठी बोधकथा मराठी कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी स्टोरी बेड टाइम स्टोरी मराठी कथा गोष्टी मराठी कथा Marathi story marathi story interesting story audiobook in marathi marathi laghukatha short stories marathi story for story telling competition motivational speech marathi for success in life marathi motivational stories marathi motivational speakers gavakadchi story comedy horror goshti in marathi marathi motivational video for students stand up comedy show in marathi moral stories in marathi written #मराठीstories #moralstories #suvicharmarathi #मराठीबोधकथा #marathi #marathistory #सुविचार #motivation #unicmarathiStory #moralstories #suvicharmarathi #marathi #marathistory #motivation