У нас вы можете посмотреть бесплатно संसदेतील Question Hour म्हणजे काय?Starred, Unstarred आणि Short Notice Question यांचे स्पष्टीकरण|MPSC или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संसदेतील Question Hour म्हणजे काय? | Starred, Unstarred, Short Notice Question Explained | Polity Marathi संसदेतील Question Hour (प्रश्न काळ) हा भारतीय संसदीय लोकशाहीमधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या video मध्ये आपण Question Hour म्हणजे काय, तसेच त्यामध्ये विचारले जाणारे तारांकित प्रश्न (Starred Question), अतारांकित प्रश्न (Unstarred Question) आणि अल्पसूचना प्रश्न (Short Notice Question) हे तीन प्रकार सोप्या आणि exam oriented पद्धतीने समजून घेतले आहेत. स्पर्धा परीक्षा जसे MPSC, Talathi, Saral Seva, ZP Bharti, Police Bharti यामध्ये या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा concept *स्पष्ट आणि सोप्या उदाहरणांसह* समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या lecture मध्ये आपण खालील मुद्दे समजून घेतले आहेत: ✔ Question Hour म्हणजे काय? ✔ Starred Question (तारांकित प्रश्न) ✔ Unstarred Question (अतारांकित प्रश्न) ✔ Short Notice Question (अल्पसूचना प्रश्न) ✔ संसदेमध्ये सरकारला जबाबदार धरण्याची प्रक्रिया पुढील lecture मध्ये आपण शून्य काळ (Zero Hour) आणि प्रस्ताव (Motions) या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत. जर तुम्ही Polity Marathi स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असाल तर हा video पूर्ण पाहा आणि channel subscribe करा. 📚 Exam Focus: MPSC | Talathi | Saral Seva | ZP Bharti | Police Bharti | All Government Exam | question hour in parliament question hour explained starred question unstarred question short notice question parliament question hour marathi polity marathi mpsc polity saral seva polity talathi bharti polity