У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्राबाहेरील मराठे 01 तंजावरचे भोसले|तामिळनाडूत 300 वर्षांपासूनचा शिवरायांच्या वारसांचा इतिहास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#शिवजयंती #ThanjavurMarathas #lagavbattimarathi शिवछत्रपतींच्या पराक्रमाची गाथा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर ती अटकेपार पसरली आहे! 200-300 वर्षांपासूनच्या देशभरातील मराठा सत्तेच्या पाऊलखुणा, ग्वाल्हेर ते तंजावरपर्यंतचा मराठ्यांचा इतिहास, त्यांचं कर्तृत्त्व आणि वारसदारांचं सध्याचं अस्तित्व… या सगळ्यांचा लेखाजोखा मांडणारी विशेष सीरीज ‘महाराष्ट्राबाहेरचे मराठे’ 'लगावबत्ती' सादर करत आहोत.. गोष्टी स्वरुपातल्या या सीरिजच्या आजच्या पहिल्या भागात पाहुयात तामिळनाडूतील ‘तंजावरचे भोसले’ य़ांच्याविषयी.. या एपिसोडमध्ये पाहा... छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याविषयी जगातील सर्वात मोठा शिलालेख, ज्यावर कोरला आहे मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास... महाराजा सर्फोजीराजे भोसले: एक विद्वाान राजा ज्यांनी त्या काळात केले होते डोळ्यांचे यशस्वी ऑपरेशन, त्याची गोष्ट मराठमोळी आमटी की दाक्षिणात्य सांबर? सांबरच्या जन्माची रंजक कथा आजही तंजावरमध्ये मराठी संस्कृती जपून ठेवणाऱ्या मराठी कुटुंबांबद्दल खास गोष्टी ‘महाराष्ट्राबाहेरचे मराठे’ विशेष सीरीज- दर शुक्रवारी रात्री ९ वाजता, फक्त 'लगावबत्ती'वर! नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube : / @lagavbatti_ Facebook : / lagavbattii Instagram : / lagavbatti Twitter: / lagavbatti Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.