У нас вы можете посмотреть бесплатно 🌿शेवग्याच्या शेंगाचा हेल्दी सूप💚 |Drumsticks Soup |इम्युनिटी वाढवणारा |वजन नियंत्रणासाठी उत्तम🥣 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌿शेवग्याच्या शेंगाचा हेल्दी सूप💚 |Drumsticks Soup |इम्युनिटी वाढवणारा |वजन नियंत्रणासाठी उत्तम🥣 आज मी बनवला आहे शेवग्याच्या शेंगाचा पौष्टिक आणि चविष्ट सूप 🥣 हा सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून इम्युनिटी वाढवतो, पचन सुधारतो आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 🧾 साहित्य (Ingredients): शेवग्याच्या शेंगा – अर्धा किलो टोमॅटो – 3 मोठे कांदा – 1 मध्यम लसूण – 8 पाकळ्या अद्रक – 1 इंच लवंग – 3 दालचिनी – 1 छोटा तुकडा तेल – आवश्यकतेनुसार मीठ – चवीनुसार बटर – 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर – चवीनुसार मिक्स हर्ब्स – चवीनुसार कोथिंबीर – सजावटीसाठी 👩🍳 कृती (थोडक्यात): सर्व भाज्या आणि मसाले शिजवून मिक्सरमध्ये ब्लेंड करा. नंतर फोडणी देऊन बटर, काळी मिरी आणि मिक्स हर्ब्स घाला. गरमागरम सूप कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा. 👉 हा सूप आजारपणात, डाएटसाठी आणि रोजच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 🙏 #ShevgyachaSoup #DrumstickSoupRecipe #MoringaSoup #HealthySoupRecipeMarathi #DietSoup #WeightLossSoup #ImmunityBoostingSoup #MarathiCooking #HealthyRecipesInMarathi #vegsouprecipe #winterspecialsoup #homemadeSoup #ShevgaShengaRecipe #AyurvedicSoup